अनंत चतुर्दशीच्या व्रताचे आध्यात्मिक महत्त्व

‘अनंत चतुर्दशीचे व्रत हे भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्दशीला येणारे एक महत्त्वाचे काम्य व्रत आहे. काम्य व्रत म्हणजे सकाम इच्छा पूर्ण करणारे व्रत.

श्री गणपतीच्या स्वयंभू मूर्तीचे छायाचित्र आणि सनातन-निर्मित श्री गणपतीचे चित्र यांत आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक स्पंदने असल्याचे वैज्ञानिक स्तरावर सिद्ध !

श्री गणपतीच्या स्वयंभू मूर्तीचे छायाचित्र आणि सनातन-निर्मित श्री गणपतीचे सात्त्विक चित्र हे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक सात्त्विक असल्याचे पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) या वैज्ञानिक उपकरणाद्वारे सिद्ध झाले आहे. त्याचा प्रयोग आणि त्यातून काढण्यात आलेले निष्कर्ष येथे देत आहोत.

समंजस आणि देवाची ओढ असलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला विलेपार्ले, मुंबई येथील चि. नंदन विश्वजित दांडेकर (वय ३ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी !

गणेशोत्सव : हिंदूंमध्ये श्रद्धा, राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान जागृत करण्याची सुवर्णसंधी !

केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारतवर्षाचे आराध्यदैवत श्री गणेश ! गणेशभक्तांची श्री गणेशाप्रती भाव-भक्ती वृद्धींगत व्हावी, या हेतूने आणि श्री गणेशाच्या कृपेने ‘श्री गणेशोत्सव : दर्शन, शास्त्र अन् इतिहास’

पितृपक्षात श्राद्ध करण्याचे महत्त्व

व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी; म्हणून श्राद्ध करणे हे हिंदु धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. प्रतिवर्षी पितृपक्षातील कृष्णपक्षात महालय श्राद्ध केले जाते. श्राद्धामुळे पितरांचे रक्षण होते, गती मिळते

गणपतीच्या मूर्तीकडे बघतांना हिंदु आणि अहिंदु यांचा दृष्टीकोन

हिंदु माणूस गणपतीची सोन्याची मूर्ती बघतो, तेव्हा त्याचे मूर्तीतील सोने, तिचे वजन किंवा त्याची किंमत यांकडे लक्ष नसते; मात्र अहिंदूंना तिथे गणपति न दिसता त्या मूर्तीतील सोन्याचे वजन आणि तिची किंमत दिसत असते.

चराचरातील चैतन्य वृद्धींगत करून ते ग्रहण करण्याची मानवाला मिळालेली संधी म्हणजे उत्सव !

चराचरातील चैतन्य वृद्धींगत करून ते ग्रहण करण्याची मानवाला मिळालेली संधी म्हणजे उत्सव !

उज्जैन येथील प्राचीनतम् श्री चिंतामण गणेश मंदिर !

तीर्थक्षेत्र उज्जैन येथील जवास्या या गावात श्री गणेशाचे प्राचीनतम् मंदिर आहे. मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करताच आपल्याला श्री गणेशाच्या तीन मूर्ती दिसतात.

२०० वर्षांचा इतिहास लाभलेला अन् नगर शहराचे श्रद्धास्थान श्री विशाल गणपति !

केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारतवर्षाचे आराध्यदैवत श्री गणेश ! गणेशोत्सवाच्या कालावधीत ब्रह्मांडातील श्री गणेशाचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी अधिक प्रमाणात पृथ्वीतलावर येत असते.

माता-पित्याच्या चरणी ब्रह्मांड पाहून त्यांना प्रदक्षिणा घालणार्‍या श्री गणेशासम आपणही गुरुदेवांना शरण जाऊन साधनेची परिक्रमा पूर्ण करूया !

‘एका पौराणिक कथेनुसार एकदा भगवान शिवाने गणपति आणि कार्तिकेय यांच्यापैकी ‘पृथ्वी-प्रदक्षिणा सर्वप्रथम कोण पूर्ण करणार’,

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now