५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला म्हापसा, गोवा येथील कु. वेद दिनेश हळर्णकर (वय ११ वर्षे) !

वेदने एखादी कृती चांगली केली, तर तो लगेच ‘देवानेच करून घेतली’, असे म्हणतो.

५४ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली म्हापसा, गोवा येथील कु. वैदेही दिनेश हळर्णकर (वय १३ वर्षे) !

वैदेही प्रतिदिन नामजप लिहिते. ती खेळतांना नामजप करते. ती आम्हाला नामजप आणि प्रार्थना यांची आठवण करून देते.

५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील कु. अर्हिता हर्षद नारकर (वय ७ वर्षे) !

कु. अर्हिता हर्षद नारकर हिला ७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

कार्तिक पौर्णिमा (१८/१९.११.२०२१) या दिवशी असणारे खंडग्रास चंद्रग्रहण

‘शुक्रवार, कार्तिक पौर्णिमा (१८/१९.११.२०२१) या दिवशी असणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही वेधादी नियम पाळू नयेत.

५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ठाणे येथील चि. जिजा विपुल शेवाळे (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. जिजा विपुल शेवाळे ही या पिढीतील एक आहे !

‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपाचा साधक आणि संत यांच्यावर होणारा परिणाम

‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपाचा साधक आणि संत यांच्यावर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील विश्लेषण पुढे दिले आहे.

ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

नवे सदर : ‘सनातनच्या दैवी बालकांचे प्रगल्भ विचार आणि त्यांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.

कार्तिक मासातील (१४.११.२०२१ ते २०.११.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘५.११.२०२१ दिवसापासून कार्तिक मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

नामजपाची आवड असलेली आणि मतिमंद असूनही ‘गुरुदेव’ असा उच्चार ऐकताच आनंदी होणारी बेळगाव, नंदीहळ्ळी येथील ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. श्रुती सिद्धाप्पा हलगेकर (वय १५ वर्षे) !

‘आमची मुलगी कु. श्रुती सिद्धाप्पा हलगेकर मतिमंद आहे. तिला बोलता येत नाही आणि काही कळत नाही. ती सतत झोपून असते. तिच्यात जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ठाणे येथील कु. अगस्त्य अभ्युदय कस्तुरे याची त्याच्या आजीला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. अगस्त्य अभ्युदय कस्तुरे हा या पिढीतील एक आहे !