‘कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती’, ‘शाडू मातीची सर्वसाधारण गणेशमूर्ती’, ‘सनातन-निर्मित रंगीत गणेशमूर्ती’ आणि ‘सनातन-निर्मित धूम्रवर्णाची गणेशमूर्ती’ यांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

कागदी किंवा अन्य अशास्त्रीय घटकांपासून बनवलेली, तसेच अशास्त्रीय आकारांत बनवलेली गणेशमूर्ती कदापि वापरू नका.

शांत, आनंदी आणि सात्त्विक गोष्टींची आवड असलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील चि. सान्वी म्हाडदळकर (वय १ वर्ष) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. सान्वी म्हाडदळकर एक आहे ! श्रावण कृष्ण पक्ष प्रतिपदा (८.८.२०१७) या दिवशी कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील चि. सान्वी राकेश म्हाडदळकर हिचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आजीला मुलीच्या गर्भारपणात जाणवलेली सूत्रे आणि नात चि. सान्वी … Read more

भारतात सर्वत्र दिसणार्‍या खंडग्रास चंद्रग्रहणाच्या वेळा, त्या कालावधीत पाळावयाचे नियम आणि राशीपरत्वे फल

प्रत्येक ग्रह आपापल्या गतीने स्वतःच्या कक्षेतून (स्वतःभोवती फिरत फिरत) सूर्याभोवती फिरतो. सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आल्यास तिची सावली चंद्रावर पडते आणि चंद्राचे तेज न्यून होते. त्या वेळी चंद्र तांबूस-भुरकट रंगाचा दिसतो.

राखीपौर्णिमेला बहिणीला अशाश्वत भेट देण्याऐवजी चिरंतन तत्त्वाचा प्रसार करणाऱ्यां नियतकालिक सनातन प्रभातचे वाचक बनवा आणि ज्ञानामृत असलेली अनोखी ओवाळणी द्या !

श्रावण पौर्णिमा, म्हणजेच राखीपौर्णिमा ! या वर्षी ७.८.२०१७ या दिवशी राखीपौर्णिमा आहे. हिंदु संस्कृतीनुसार या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

गोमय (गोबर) गणेशमूर्ती नव्हे, तर शास्त्रानुसार मातीचीच श्रीगणेशमूर्ती बनवणे योग्य !

सध्या सामाजिक प्रसारमाध्यमांवरून (सोशल मीडियावरून) गणेशोत्सवात गोमय (गोबर) गणेशमूर्ती बनवण्याविषयी मोठ्या प्रमाणात प्रसार केला जात आहे. गोमयापासून म्हणजे गायीच्या शेणापासून बनवलेल्या श्रीगणेशमूर्तीचे पूजन केल्यास लवकर शुभ फलप्राप्ती होते.

नारळी पौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व !

कुणालाही आश्‍चर्य वाटू शकते की, विशाल समुद्राला केवळ लहानसा नारळ अर्पण केल्यावर तो त्याचे विक्राळ रूप शांत कसे करतो. ही किमया हिंदु धर्माच्या श्रेष्ठतेत दडलेली आहे. नारळ हा श्रीफळ, म्हणजे शुभफळ असल्यामुळे त्याकडे ब्रह्मांडातील समस्त चांगली स्पंदने आकृष्ट होऊन ती वातावरणात प्रक्षेपित होतात.

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी !

महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली आणि ६३ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. राधा गडोया, तसेच उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला अन् ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. समृद्ध चेऊलकर हे दोघे या पिढीतील आहेत !

स्वयंपाक करतांना आणि अन्न ग्रहण करतांना भाव कसा असावा ?

‘महाप्रसादातील ‘भात’ हा पदार्थ बनवतांना यामध्ये तांदूळ, पाणी, पातेले, अग्नी, भूमी, शेतकरी, जनावरे, वाहने आदी घटकांचा समावेश असतो; परंतु भात बनवणार्‍याने हे लक्षात घेतले नाही, तर भात बनवल्यानंतर बनवणार्‍याच्या मनात ‘मी भात बनवला’, असा विचार येतो.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now