५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कोल्हापूर येथील कु. युगंधर नीलेश शेटे (वय ७ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. युगंधर नीलेश शेटे हा या पिढीतील आहे !

संभाजीनगर (महाराष्ट्र) येथील नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेल्या भेटीचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

देवाच्या कृपेने कु. मधुरा भोसले हिला संतभेटीला उपस्थित राहून शिकण्याची संधी मिळाली. या संतभेटीच्या वेळी तिला सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

इतरांचा विचार करणारी, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेली पुणे येथील चि. सिंहयानी अमोल मुस्तारे (वय ४ वर्षे) हिची ६१ टक्के अध्यात्मिक पातळी घोषित !

चि. सिंहयानी अमोल मुस्तारे हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे एका अनौपचारिक सत्संगात ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक यांनी घोषित केले. चि. सिंहयानी हिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

मूर्तीकला आणि चित्रकला यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये अन् त्यांच्यातील भेद !

देवतेची मूर्ती निर्माण करणारा मूर्तीकार आणि देवतेचे चित्र काढणारा चित्रकार जर सात्त्विक असतील, तर त्यांच्याकडून देवतेची सात्त्विक मूर्ती आणि चित्र यांची निर्मिती होते. त्याचा पूजा करणार्‍यांना आध्यात्मिक लाभ होतो.

हिंदु धर्माचे धर्मचिन्ह ‘ॐ’ची उत्पत्ती आणि त्याचे परिणाम

‘ॐ’ हे मूळ ब्रह्मांडाचे उत्पत्तीबीज आहे. ब्रह्मांडनिर्मितीच्या काळात उत्पत्तीस्वरूप कार्य करण्यासाठी उत्पत्तीबीज हे निर्गुणातून सगुणाच्या (पंचतत्त्वांच्या) प्रत्येक टप्प्यावर त्या-त्या सगुणत्वाशी निगडित स्तरावर कार्यरत झाले.

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घेतलेल्या चुकांच्या सत्संगाचा सनातनच्या पुरोहितांवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

संतांनी केलेल्या मार्गदर्शनाचा सनातनच्या पुरोहितांवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी सनातनच्या पुरोहितांची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

समाजातील संतांकडे उपायांसाठी जातांना त्यांना आध्यात्मिक त्रास नसल्याची निश्चिती करणे आवश्यक आहे, या विषयी घडलेला एक प्रसंग

संतांनी दिलेल्या औषधांची आश्रमात ‘यू.ए.एस्.’ चाचणी करण्यात आली, तेव्हा त्यांनी दिलेल्या बहुतेक औषधांची सकारात्मक प्रभावळ १ मीटर, तर नकारात्मक प्रभावळ १२ मीटर इतकी होती, तसेच काही औषधांत केवळ नकारात्मक प्रभावळ होती.

हिंदु राष्ट्र प्रभावीपणे सांभाळण्यासाठी पालकांनी दैवी बालकांना सक्षम करणे आवश्यक !

ईश्वरी कृपेने पृथ्वीवर अनेक दैवी बालके जन्माला आली आहेत. त्यांना आपण बालवयातच अयोग्य सवयी शिकवल्या, तर ती बालके ‘धर्माचरण आणि साधना’ यांपासून आपोआप दुरावतील. ‘बालके अनुकरणप्रिय असल्याने पालकांनी अंतर्मुख होऊन प्रत्येक कृती करणे’, ही काळाची आवश्यकता आहे.

ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार काही वर्षांतच ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. अनेकांच्या मनात ‘हे राष्ट्र चालवणार कोण ?’, असा प्रश्न येतो. त्यासाठी ईश्वराने उच्च लोकांतून दैवी बालकांना पृथ्वीवर जन्म देऊन पाठवले आहे.

पौष मासातील (९.१.२०२२ ते १५.१.२०२२ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

‘३.१.२०२२ या दिवसापासून पौष मास चालू आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.