स्त्रियांनी कपाळावर कुंकू लावल्याने त्यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे

कुंकवातून प्रक्षेपित होणार्‍या तारक-मारक चैतन्यामुळे वाईट शक्तींना स्त्रियांच्या आज्ञाचक्रातून शरिरात प्रवेश करण्यात अडथळा निर्माण होतो. कुंकवामुळे स्त्रियांच्या भोवती चैतन्याचे कवच निर्माण होत असल्याने त्यांचे वाईट शक्तींपासून रक्षण होते.

दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांमध्ये अध्यात्माच्या दृष्टीने उत्तम योग असणे !

दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांतील आध्यात्मिक ग्रहयोगांचा अभ्यास करणे’, हा प्रस्तुत संशोधनाचा उद्देश आहे. हे संशोधन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या ज्योतिष विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

‘रथसप्तमी’ या तिथीचे आध्यात्मिक महत्त्व !

सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांचे जीवन सूर्यावर अवलंबून आहे; कारण सूर्य हा तेज (ऊर्जा) आणि प्रकाश हे दोन्ही देतो. माघ शुक्ल सप्तमीला (१६.२.२०२४ या दिवशी) ‘रथसप्तमी’ झाली. या दिवशी सूर्यदेवाच्या रथाची प्रतिमा बनवून तिचे पूजन केले जाते.

‘रथसप्तमी’ या तिथीचे आध्यात्मिक महत्त्व !

‘सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांचे जीवन सूर्यावर अवलंबून आहे; कारण सूर्य हा तेज (ऊर्जा) आणि प्रकाश हे दोन्ही देतो. माघ शुक्ल सप्तमीला ‘रथसप्तमी’ आहे. या दिवशी सूर्यदेवाच्या रथाची प्रतिमा बनवून तिचे पूजन केले जाते. ‘रथसप्तमी’ तिथीचे आध्यात्मिक महत्त्व आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या भक्तांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात सादर केलेल्या भजनांच्या कार्यक्रमाचे सूक्ष्म परीक्षण !

भक्तांनी भजने गातांना सूक्ष्मातून विविध अनुभूती येणे आणि भजनांचे चैतन्य उच्च स्वर्गलोकापर्यंत जात असल्याचे जाणवणे…..

प्रेमळ, समंजस आणि चुकांविषयी गांभीर्य असलेली ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची सातारा येथील कु. भार्गवी सूर्यकांत देशमुख (वय ९ वर्षे) !

आधी भार्गवी पुष्कळ कर्कश आवाजात ओरडत असे. तिने मला यासाठी ‘स्वयंसूचना कशी घेऊ ?’, असे विचारले. तेव्हा मी तिला स्वयंसूचना बनवून दिली. तिने काही दिवस स्वयंसूचना घेतल्यावर तिचे मोठ्याने ओरडणे बंद झाले.

सूर्याला अर्घ्य दिल्याने व्यक्तीला आध्यात्मिक लाभ होणे

‘सूर्याला अर्घ्य दिल्याने व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या काय लाभ होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अमरावती येथील कु. हर्षदा नरेंद्र खडसे (वय १० वर्षे) !

अमरावती येथील कु. हर्षदा नरेंद्र खडसे हिची आई आणि सेवाकेंद्रातील साधिका यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये खाली दिली आहेत.

अयोध्येतील प्रभु श्रीरामाच्या मंदिरात श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा विधीचे सुश्री मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

१२. श्री रामललाच्या आरतीच्या ज्योतींमध्ये सूर्यलोकातील दिव्य ज्योती कार्यरत होणे आणि ही दिव्य आरती ओवाळण्यासाठी ब्रहर्षि वसिष्ठांच्या समवेत सत्यलोकातून सप्तर्षी प्रभु श्रीरामाच्या मंदिरात सूक्ष्मातून प्रगट झाल्याचे जाणवणे……

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असलेली ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची डोंबिवली (ठाणे) येथील चि. हिंदवी प्रसाद वडके (वय ५ वर्षे) !

मी जोरात दार लावल्यास किंवा एखादी वस्तू अयोग्य पद्धतीने ठेवल्यास ती मला त्याविषयी जाणीव करून देते आणि ‘योग्य कृती कशी करायची ?’, याविषयी समजावून सांगते.