शक्तींची निर्मिती

श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण व्हायला साहाय्य होते आणि अशी उपासना अधिक फलदायी असते. हाच भाग लक्षात घेऊन नवरात्रीच्या निमित्ताने शक्तीपूजकांना आणि शक्तीची सांप्रदायिक साधना करणार्‍यांसाठी या लेखमालिकेतून देवीविषयीची अध्यात्मशास्त्रीय माहिती येथे देत आहोत.

आद्याशक्ती

नवरात्रीच्या निमित्ताने शक्तीपूजकांना आणि शक्तीची सांप्रदायिक साधना करणार्‍यांसाठी या लेखमालिकेतून देवीविषयीची अध्यात्मशास्त्रीय माहिती येथे देत आहोत. २७ सप्टेंबर या दिवशी आपण ‘शक्तीची निर्मिती’ याविषयीची माहिती वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.

श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असणारी ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची संभाजीनगर येथील कु. सिद्धी दिनेश बाबते (वय १२ वर्षे) !

सिद्धी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात प्रार्थना आणि कृतज्ञता सांगते. आढाव्यात सांगितलेले साधनेचे दृष्टीकोन ती लक्षपूर्वक ऐकते आणि त्याप्रमाणे तळमळीने प्रयत्न करते. ती स्वतःमध्ये असलेल्या स्वभावदोषांचे चिंतन करून त्याचा मला आढावा देते….

सद्गुरु कुवेलकरआजी यांचे आज्ञाचक्र, नाक आणि तोंडवळा यांवर पांढर्‍या रंगाचा पट्टा येण्यामागील अध्यात्मशास्त्र !

‘समष्टी संतांच्या देहातील ठराविक भागांवर दैवी चिन्हे उमटणे किंवा विशिष्ट रंगाची छटा येणे’, यांमागेही ईश्वराचा सूक्ष्म कार्यकारणभाव दडलेला असतो.

नवरात्र : त्यामागील शास्त्र, इतिहास, महत्त्व आणि व्रत करण्याची पद्धत

तमोगुण, रजोगुण आणि सत्त्वगुण, हे अनुक्रमे महाकाली, महालक्ष्मी अन् महासरस्वती या देवींचे प्रधान गुण आहेत. २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी देशभरात चालू होत असलेल्या ‘नवरात्रारंभा’च्या निमित्ताने नवरात्रीमागील शास्त्र, नवरात्रीचे व्रत साजरे करण्याची पद्धत यांविषयीची माहिती येथे देत आहोत.

विजयाची गौरवशाली परंपरा जोपासणारी प्राचीन भारतीय शस्त्रास्त्रविद्या !

अनेक शास्त्रांपैकी ‘शस्त्रास्त्रविद्या’ हेही एक शास्त्र होय. विजयादशमीच्या निमित्ताने प्राचीन शस्त्रास्त्रांचे लिखाण देत आहोत. दसर्‍याच्या मुहुर्तावर हिंदूंना शस्त्रास्त्रविद्येचे पुनर्स्मरण व्हावे, हाच हे लिखाण प्रसिद्ध करण्यामागील हेतू आहे.

दसरा (विजयादशमी) सणाचे महत्त्व

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्‍या दसरा या सणाचे अनेक गुणधर्म आहेत. विजयाची प्रेरणा देणारा आणि क्षात्रवृत्ती जागृत करणारा हा सण परस्परांतील प्रेम वृद्धींगत करायलाही शिकवतो. या लेखाच्या माध्यमातून दसरा सण साजरा करण्यामागील काही महत्त्वाची कारणे समजून घेऊया.

दसरा (विजयादशमी)

हिंदूंचा एक प्रमुख असलेला दसरा (विजयादशमी) या सणाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता त्या सणाचे आध्यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय महत्त्व या लेखातून आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

पू. (कै.) सौ. शालिनी मराठेकाकू यांच्या मृत्यूत्तरकर्मांतर्गत २४.७.२०२२ या दिवशी १ ते ९ या दिवसांच्या केलेल्या विधींचे सूक्ष्म-परीक्षण !

पू. (कै.) सौ. शालिनी मराठेकाकू यांच्या मृत्यूत्तरकर्मांतर्गत २४.७.२०२२ या दिवशी १ ते ९ या दिवसांच्या केलेल्या विधींचे सूक्ष्म-परीक्षण !

देवीची शक्तीपिठे

देवतांच्या विनंतीवर भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने सतीचे शरीर ५१ भागांत हळूहळू खंडित केले. अशा प्रकारे देवी सतीच्या शरिराचे ५१ भाग झाले. ज्या ज्या स्थानावर देवीच्या शरिराचा अंश पडत होता, तेथे शक्तीपीठ स्थापन झाले.