आपल्या देवघरातून त्रासदायक शक्ती निर्माण होऊ शकते ? : जाणून घ्या शास्त्र

वरील प्रश्न वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील, परंतु हे खरे आहे. त्यामागील अध्यात्मशास्त्र या लेखात उल्लेखित प्रश्नाला दिलेल्या उत्तरातून आपणास लक्षात येईल.

स्त्रियांनी गायत्रीमंत्र का म्हणू नये ? : जाणून घ्या शास्त्रीय कारण

सध्याच्या काळात स्त्रिया पुरुषांसारखे वागण्याचा प्रयत्न करतात. आम्हालाही पुरुषांसारखे हक्क हवेत म्हणून लढतांना दिसतात…

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. श्राव्या चैतन्य राठी (वय २ वर्षे ३ मास) !

मूळची नाशिक येथील आणि सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेली चि. श्राव्या चैतन्य राठी हिची आई आणि आजी यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले लिखित आणि आध्यात्मिक संशोधनावर आधारित शोधनिबंध डिसेंबर २०२२ या मासामध्ये राष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर

विश्वविद्यालयाने ऑक्टोबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत १८ राष्ट्रीय आणि ८२ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण १०० वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत.

देवाला नमस्कार करण्याची योग्य पद्धत आणि त्यासंदर्भातील संशोधन

‘देवाला नमस्कार करण्याची योग्य पद्धत कोणती ?’ हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘पी.आय.पी. ’ तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.

‘श्री. नागराजू गुज्जेटी यांना त्यांचा मुलगा कु. मोक्ष गुज्जेटी याच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१३.८.२०२१ या दिवशी नागपंचमी होती. तेव्हा आम्ही नागाच्या संदर्भात बोलत होतो. त्या वेळी मोक्ष म्हणाला, ‘‘मी  बासरी वाजवीन. त्यामुळे नागदेवता प्रसन्न होईल आणि आपल्याला देवतेचे चैतन्य मिळेल.’’

५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ऐरोली (नवी मुंबई) येथील कु. दर्शना साळुंखे (वय १३ वर्षे) !

दर्शनामध्ये लहानवयापासूनच साधनेची आवड आहे. ती आईला सेवेत साहाय्य करते. स्वतः नियमितपणे साधनेचे प्रयत्न करून समाजातही तिच्यापरीने अध्यात्माच्या प्रसाराचे कार्य करते.

तीर्थ प्राशन केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे

‘तीर्थ प्राशन केल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी साधिकांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या.

वर्धा येथील पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (सनातनच्या ११९ व्या समष्टी संत) यांच्या संत सन्मान सोहळ्याच्या वेळी अनुभवलेली भावस्थिती आणि केलेले सूक्ष्म परीक्षण

एका साधिकेच्या आवाजातील ध्वनीचकतीद्वारे भावप्रयोग ऐकवण्यात आला. तेव्हा बर्‍याच साधकांना ‘संतच बोलत आहेत’, असे जाणवले.