पाश्‍चात्त्यांचे अप्रत्यक्ष आक्रमण

‘आज पाश्‍चात्त्य लढाई न करता, आपल्या विचारांचा पगडा दुसर्‍या देशांवर लादत आहेत. दूरदर्शनच्या माध्यमाद्वारे विकारी आणि विलासी, क्रूरता वाढविणारे, हिंसक अन् अराजकता माजवणारे विचार पसरवत आहेत.

हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण कार्यशाळेच्या तिसर्‍या आणि चौथ्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्रांचे सूक्ष्म परीक्षण

‘आध्यात्मिक उपायांच्या संदर्भात विषय चालू असतांना पाताळातील वाईट शक्तींना राग येऊन त्यांनी सभागृहावर सूक्ष्मातून आक्रमण केले. त्यामुळे सभागृहातील विजेचा पुरवठा दोन वेळा खंडित झाला.

घरातील कामे ‘सेवा’ या भावाने करणारी आणि स्वतःला पालटण्याची तळमळ असलेली कु. वैभवी प्रकाश सूर्यवंशी 

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. वैभवी प्रकाश सूर्यवंशी ही एक आहे !

सनातनचे संत निवृत्त न्यायाधीश पू. सुधाकर चपळगावकर आणि पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांची लक्षात आलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये

न्या. चपळगावकरकाका यांच्याकडे बघितल्यावर त्यांच्या आज्ञा आणि अनाहत या कुंडलिनीचक्रांतून प्रकाश बाहेर पडतांना दिसतो.

हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण कार्यशाळेच्या दुसर्‍या दिवसाच्या दुपारच्या आणि सायंकाळच्या सत्रांचे सूक्ष्म परीक्षण

‘दोघांमध्येही भाव आणि तळमळ हे गुण असल्यामुळे त्यांच्याकडे ईश्‍वरी कृपेचा प्रवाह आकृष्ट झाला. त्यामुळे त्यांना विषय सोप्या भाषेत आणि परिणामकारकरित्या मांडता आला.

५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. अनिकेत धवस (वय १६ वर्षे) याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

अलीकडेच अनिकेतचे आजी-आजोबा गोव्यात आले होते. ते गोव्यात प्रथमच येणार होते. त्यांच्याबद्दलचा प्रेमभाव वाढवण्यासाठी ते येण्यापूर्वीच अनिकेतने पुढील प्रयत्न केले. प्रारंभी त्याने आश्रमातील सर्व साधकांविषयी प्रेमभाव निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला सांगली येथील चि. यशोधन निषाद जोशी (वय ३ वर्षे) !

यशोधन २ मासांचा (महिन्यांचा) असतांना मोठ्या मुलाला दम्याचा त्रास झाला, त्या वेळी मी यशोधनला सांगितले, ‘‘आज तू त्रास देऊ नकोस. शांत झोप.’’ त्या वेळी तो रात्री शांत झोपून सकाळी ६ वाजताच उठला.

हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण कार्यशाळेच्या प्रथम दिवसाच्या सकाळच्या सत्राचे सूक्ष्म परीक्षण !

कार्यशाळा आरंभ होण्यापूर्वी वातावरणात थोडा दाब जाणवत होता. जेव्हा क्षात्रगीते लावण्यात आली, तेव्हा क्षात्रगीतांतून वातावरणात प्रक्षेपित होणार्‍या देवतांच्या मारक शक्तीमुळे वातावरणातील रज-तम न्यून झाले आणि दाब उणावला.

सतत आनंदी, तत्त्वनिष्ठ, प्रेमभाव आणि सेवेची तळमळ असलेली रामनाथी आश्रमातील कु. अमृता मुद्गल

कु. अमृता मुद्गल ही सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात राहून सेवा करते. तिचा आज तिथीनुसार वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सनातनचे आपत्कालीन आरोग्याविषयीचे ग्रंथ म्हणजे कलियुगातील संजीवनी विद्या !

‘आगामी काळात जर तिसरे महायुद्ध झाले, तर त्या वेळी विदेशी उपचार पद्धती, औषधे, तसेच आधुनिक वैद्य उपलब्ध होणार नाहीत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now