यंदा रक्षाबंधन केव्हा करावे ?

‘सूर्योदयापासून ६ घटिकांहून (१४४ मिनिटांहून) अधिक असणारी आणि भद्रा (टीप) रहित अशा श्रावण पौणिर्मेच्‍या दिवशी अपराण्‍हकाळी किंवा प्रदोषकाळी रक्षाबंधन करावे’, असे धर्मशास्‍त्रात सांगितले आहे.

श्रावण मास आणि आगामी काळात येणारे सण, व्रते अन् उत्‍सव !

श्रावणमास म्‍हणजे सण, व्रते आणि पर्वणीचा काळ आहे. खरेतर व्रते ही देवतांसाठी करायची नसून आपल्‍यावर चांगले संस्‍कार होण्‍यासाठी करतात. त्‍या अनुषंगानेच आगामी काळात येणारे सण, व्रते आणि उत्‍सव यांची माहिती येथे देत आहोत.

यंदाचा अधिक श्रावण मास ग्रहशांतीसाठी विशेष उपयुक्‍त

अधिक मासामध्‍ये ‘शांती कर्म’, म्‍हणजे धार्मिक कर्म उदा. व्रत, उपवास, जप, ध्‍यान, उपासना, नि:स्‍वार्थ यज्ञ मोठ्या उत्‍साहाने केले पाहिजेत. त्‍यात तीर्थयात्रा आणि गंगास्नान करावे. थोर महापुरुष आणि संत यांच्‍या सहवासात सत्‍संग करावा.

पुरुषोत्तम मास : काय करावे आणि काय करू नये ?

‘ग्रह मंडलाच्‍या व्‍यवस्‍थेत एका ठराविक कालखंडानंतर १ अधिक मास आल्‍याने ऋतू इत्‍यादींची गणना ठीक चालते. एक सौर वर्ष ३६५ दिवसांचे आणि चांद्र वर्ष ३५४ दिवसांचे असल्‍याने दोहोंच्‍या वर्षामध्‍ये ११ दिवसांचे अंतर पडते.

सध्‍या चालू असलेल्‍या अधिक मासाची शास्‍त्रोक्‍त माहिती : शुभ फळ देणारा ‘अधिक मास’ !

सध्‍या सामाजिक माध्‍यमांमधून या अधिक मासात कोणती धर्मकृत्‍ये करावीत ? आणि कोणती करू नयेत ? यांविषयी थोडी खरी आणि शास्‍त्राचा आधार नसलेली बहुतांश खोटी माहिती प्रसारित होत असते. त्‍यामुळे सश्रद्ध हिंदूंमध्‍ये अनेक अपसमज निर्माण होतात. इथे अधिक मासाची शास्‍त्रोक्‍त माहिती पाहूया.

अधिक मासाविषयी पुराणांमध्‍ये आढळणारे उल्लेख

‘बृहन्‍नारदीय पुराणांतर्गत हे माहात्‍म्‍य ३१ अध्‍यायात्‍मक असून बद्रिकाश्रमात नारायणऋषींनी नारदाला अधिक मासाचे सविस्‍तर माहात्‍म्‍य सांगितले आहे.

कार्तिकी एकादशी

‘कार्तिकी एकादशीचे महत्त्व म्हणजे या दिवशी श्रीविष्णूला बेल वाहिला तरी चालतो आणि शिवाला तुळस वहाता येते. हे असे का ? एकतर ही गोष्ट ‘हरि आणि हर’ म्हणजे ‘श्रीविष्णु आणि शिव’ यांच्यातील अद्वैत दाखवणारी आहे.

वटपौर्णिमा – स्‍त्रीच्‍या सन्‍मानाचा सण !

मुळात हिंदु धर्म हा विज्ञानाधारितच आहे. ‘त्‍वं ज्ञानमयो विज्ञानमायोऽसि ।’, म्‍हणजे ‘तू ज्ञान (ब्रह्माचे ज्ञान) आणि विज्ञान (ऐहिक जगताचे ज्ञान) आहेस.

हनुमानाने पंचमुखी रूप धारण करण्यामागील कार्यकारणभाव !

प्रभु श्रीराम आणि रावण यांच्यातील युद्धाच्या वेळी एक वेळ अशी आली की, रावणाला साहाय्यासाठी स्वतःचा भाऊ अहिरावण याचे स्मरण करावे लागले होते.

गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंगस्नान करतात. शरिराला तेल लावून चोळून ते त्वचेत जिरविणे आणि नंतर ऊन (गरम) पाण्याने स्नान करणे म्हणजे अभ्यंगस्नान. अभ्यंगस्नान करतांना देशकालकथन करावे लागते.