विविध रूपांतील देवीला फुले कशी वहावीत ?

देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत अन् विशिष्ट रचना करून वाहिल्यास, फुलांकडे त्या त्या देवतेचे तत्त्व लवकर आकृष्ट होते.

देवीला किती प्रदक्षिणा घालाव्यात ?

देवीला प्रदक्षिणा घालतांना विषम संख्येत म्हणजे १, ३, ५, ७ अशा संख्येत घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवीला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी.

देवीला ओटी भरणे

‘देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते.

देवीच्या चरणांवरील वस्त्र परिधान करण्यामागील लाभ कोणते ?

ओटी भरल्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र देवीचा प्रसाद म्हणून परिधान करावे आणि नारळही प्रसाद म्हणून खावा. देवीचा प्रसाद म्हणून ते वस्त्र परिधान केल्याने देहाभोवती संरक्षककवच निर्माण होऊन देहाची शुद्धी होते. देवीप्रती आपला भाव जेवढा अधिक असेल, तेवढा अधिक काळ देवीकडून मिळालेली सात्त्विकता टिकते.

शिवपूजनामागील अध्यात्मशास्त्र

शिवाला निशिगंधाची फुले अथवा श्‍वेत रंगाची फुले  वहावीत. या फुलांच्या गंधामुळे शिवाचे तत्त्व पिंडीत अधिक प्रमाणात आकर्षित होते आणि देवतेच्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो.

देवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत कोणती ?

१. देवळात प्रवेश करण्यापूर्वी शक्य असल्यास पाय धुवावेत.
२. देवळाच्या आवारातून कळसाला नमस्कार करावा.

देवीपूजनाचे शास्त्र !

देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत अन् विशिष्ट रचना करून वाहिल्यास, फुलांकडे त्या त्या देवतेचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. या तत्त्वानुसार देवीच्या सर्व रूपांना फुले वहातांना ती नऊ किंवा नऊच्या पटीत आणि वर्तुळाकारात वहावीत.

हिंदु धर्मातील विवाह संस्कार आणि त्याचे महत्त्व !

‘संस्कार’ म्हणजे सुखाने उपभोग घेण्यासाठी केलेली सिद्धता ! तुळशीविवाहानंतर विवाहसोहळ्यांना प्रारंभ होतो. येथे विवाह संस्काराविषयी माहिती देत आहोत . . .

आश्‍विन मासातील शरद पौर्णिमेचे महत्त्व

‘वर्षभरात एक दिवस असा असतो, ज्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ असतो. तो दिवस आहे शरद पौर्णिमेचा दिवस !