सिंहगड रस्ता (पुणे) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. दिव्या जोशी (वय १ वर्ष) हिची आई सौ. प्रज्ञा जोशी यांना गर्भधारणेपूर्वी अन् गर्भधारणा झाल्यावर जाणवलेली सूत्रे आणि त्यांनी साधनेचे केलेले प्रयत्न

‘२४.७.२०१५ (निज आषाढ शुक्ल पक्ष अष्टमी) या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या एक आठवडा आधी पहाटे स्वप्नामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. ते मला स्वप्नात म्हणाले, ‘काही काळजी करू नकोस. सगळे व्यवस्थित होईल.’

इतरांना साहाय्य करणारी आणि व्यवस्थितपणा, तत्त्वनिष्ठता अन् साधनेची आवड असणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली बोईसर (जिल्हा पालघर) येथील कु. जागृती महादेव होनमोरे (वय १० वर्षे) !

‘कार्तिक शुक्ल पक्ष षष्ठी (२६.१०.२०१७) या दिवशी कु. जागृती महादेव होनमोरे हिचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त मला तिची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला खानापूर, बेळगाव येथील कु. चैतन्य मण्णू गोरल (वय ७ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. चैतन्य गोरल हा एक आहे !

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला रामनगर, बेळगाव येथील कु. लक्ष्मण शंकर गुंजेकर (वय १५ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. लक्ष्मण गुंजेकर हा एक आहे !

५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील चि. शरण अतुल कोळसकर (वय ५ वर्षेे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. शरण कोळसकर हा एक आहे !

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मुरबाड (जि. ठाणे) येथील चि. जय बोडरे (वय ४ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. जय बोडरे हा एक आहे !

आनंदी, मायेतील गोेष्टींची ओढ नसणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला खारघर, नवी मुंबई येथील कु. सोहम् अमोल कालकुंद्री (वय ८ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. सोहम् कालकुंद्री हा एक आहे !

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. विश्‍व कृष्णा आय्या (वय १० वर्षे) याने स्वतःची मुंज आध्यात्मिक स्तरावर होण्यासाठी केलेले प्रयत्न आणि आलेल्या अनुभूती

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. विश्‍व आय्या हा एक आहे !

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कोल्हापूर येथील कु. चैतन्य शिंदे (वय ९ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. चैतन्य शिंदे हा एक आहे !

साधनेची आवड असलेली आणि खर्‍या श्रीकृष्णाची ओढ लागलेली ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील कु. अनिहा कुलकर्णी (वय ९ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. अनिहा कुलकर्णी ही एक या आहेत !


Multi Language |Offline reading | PDF