शांत, स्थिर आणि सेवेची पुष्कळ तळमळ असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा अमरावती येथील कु. अनय राजेश पुंड (वय १३ वर्षे) !

माघ शुक्ल पक्ष द्वादशी (२८.१.२०१८) या दिवशी कु. अनय राजेश पुंड याचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याची आई आणि मावशी यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये देत आहोेत.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ठाणे येथील कु. पूजा महेश सोलंकी (वय ६ वर्षे) !

गरोदरपणात पहिली सोनोग्राफी केली. तेव्हा आधुनिक वैद्यांनी सांगितले, पोटात आंतरिक रक्तस्राव झाला आहे.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कोल्हापूर येथील कु. राजेश्‍वरी संतोष जोशी (वय ६ वर्षे) !

माघ शुक्ल पक्ष द्वादशी (२८.१.२०१८) या दिवशी कोल्हापूर येथील कु. राजेश्‍वरी संतोष जोशी हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिचे आई-वडील आणि साधिका यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

लहानपणापासून श्रीकृष्ण समवेत असल्याची प्रचीती घेणारी आणि सतत भावावस्थेत असणारी ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. योगिनी वैभव आफळे (वय १६ वर्षेे) !

हे प.पू. गुरुदेवा, मला आरंभी भाव म्हणजे काय ?, हे ठाऊक नव्हते; पण मला भाव हा शब्द पुष्कळ आवडायचा. मला लहानपणापासून श्रीकृष्ण पुष्कळ आवडतो. काही साधकांचे दैनिक सनातन प्रभातमधील लेख वाचायचे. त्यांच्याप्रमाणे देवाला अनुभवण्याचा हळूहळू प्रयत्न केल्यावर काही दिवसांनी मला सूक्ष्मातून निळ्या रंगातील श्रीकृष्ण दिसू लागला.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कोठुरे (ता. निफाड, जि. नाशिक) येथील चि. वेदिका तानाजी उगले (वय ४ वर्षे) !

चि. वेदिका तानाजी उगले हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

समंजस, आज्ञापालन करणारी आणि ईश्‍वराप्रती भाव असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली फोंडा, गोवा येथील कु. ईश्‍वरी सागर हजारे (वय ९ वर्षे) !

माघ शुक्ल पक्ष नवमी (२६.१.२०१८) या दिवशी कु. ईश्‍वरी सागर हजारे हिचा तिथीनुसार वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आई-वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.

६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील कु. आर्य प्रवीण नाईक (वय १३ वर्षे) !

२५.१.२०१८ या दिवशी पुणे येथील कु. आर्य नाईक याचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला एशिया पॅसिफिक येथील चि. प्रनील विशाल केरकर (वय ४ वर्षे) !

चि. प्रनील विशाल केरकर हा एशिया पॅसॅफिक येथील असून तो इंग्रजी बोलतो. प्रनीलच्या घरात किंवा बाहेर साधनेला पोषक वातावरण नाही, तरीही त्याला संस्कृत श्‍लोक अन् स्तोत्र यांची आवड आहे.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अकोला येथील कु. प्राची सुनील ठोसर (वय ६ वर्षे) !

आमच्या घरी सप्ताहातून एकदा सत्संग होतो. त्यामुळे मला आणि बाळाला नियमितपणे सत्संग मिळायचा.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील चि. ईशान चेतन मेहता (वय २ वर्षे) !

माघ शुक्ल पक्ष द्वितीया (१९.१.२०१८) या दिवशी चि. ईशान चेतन मेहता याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आजीला लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये देत आहोेत.


Multi Language |Offline reading | PDF