५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अकोला येथील कु. प्राची सुनील ठोसर (वय ६ वर्षे) !

आमच्या घरी सप्ताहातून एकदा सत्संग होतो. त्यामुळे मला आणि बाळाला नियमितपणे सत्संग मिळायचा.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील चि. ईशान चेतन मेहता (वय २ वर्षे) !

माघ शुक्ल पक्ष द्वितीया (१९.१.२०१८) या दिवशी चि. ईशान चेतन मेहता याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आजीला लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये देत आहोेत.

५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मोडकावड (पिंगुळी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील चि. वेदश्री गोवेकर (वय १ वर्ष) !

‘मी गर्भारपणात काही प्रासंगिक सेवा करत होते. त्या वेळी सेवा करतांना ‘मला आणि माझ्या बाळाला चैतन्य मिळू दे’, अशी मी प्रार्थना करायचे.

६२ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मोशी (पुणे) येथील कु. साची कुलकर्णी (वय ६ वर्षे) !

सातवा मास (महिना) चालू असतांना मला एक स्वप्न पडले. स्वप्नात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला लाडू भरवला. या स्वप्नामुळे मला पुष्कळ आनंद झाला.

श्रीकृष्णाच्या खेळात रमणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली देहली येथील कु. मिराया कुमार (वय ६ वर्षे) !

‘माझी नात (मुलाची मुलगी) कु. मिराया हिचा जन्म करवा चौथ, १५.१०.२०११ या दिवशी झाला. ती माझ्या घरी येते. तेव्हा तिला नेहमी कृष्णाचेच खेळ खेळायला आवडतात.

हसतमुख, आनंदी आणि देवाप्रती भाव असणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. अश्‍विनी पाटील (वय १६ वर्षे) !

पौष अमावास्या (१६.१.२०१८) या दिवशी कु. अश्‍विनी पाटील हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सहसाधिकेला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव असणारा आणि १०० टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ईश्‍वराशी एकरूप होण्याचे ध्येय ठेवणारा अमेरिकेतील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचा अन् महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. ओम परमशेट्टी (वय ६ वर्षे) !

२५.१२.२०१७ या दिवशी आम्ही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आलो. त्या दिवशी माझा मुलगा कु. ओम (वय ६ वर्षे) मला म्हणाला, आश्रमात पुष्कळ चैतन्य जाणवत आहे. त्या चैतन्यामुळे माझ्यावर उपाय होत असल्याने मला माझ्या शरिरामध्ये उष्णता जाणवत आहे. आश्रमातील हे चैतन्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळेच आहे.

६३ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली नागपूर येथील कु. कार्तिकी अश्‍विन ढाले (वय ५ वर्षे) !

कार्तिकी शाळेत सगळ्यांना साहाय्य करते, असे तिच्या शिक्षिकेने सांगितले.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला धुळे येथील चि. पवन भगवान चव्हाण (वय ४ वर्षे) !

पौष कृष्ण पक्ष षष्ठी (७.१.२०१८) या दिवशी चि. पवन चव्हाण याचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याचे आई-वडील आणि आजोबा यांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सत्सेवेची आवड आणि संतांच्या सहवासाची ओढ असलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली तुर्भे (नवी मुंबई) येथील कु. प्रचीती विजय भोर (वय ८ वर्षे) !

आज म्हणजेच पौष कृष्ण पक्ष अष्टमी (९.१.२०१८) या दिवशी कु. प्रचीती विजय भोर हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई आणि साधिका यांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now