५७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. त्र्यंबक संग्राम घोलपे (वय ३ वर्षे) !

चि. त्र्यंबक संग्राम घोलपे यांच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याची आई सौ. प्रियांका घोलपे यांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. प्रार्थना अजित डाके (वय १२ वर्षे) !

कु. प्रार्थना अजित डाके याच्याविषयी त्याच्या आईला जाणवलेले त्याचे वैशिष्ट्यपूर्ण गुण पुढे दिली आहेत.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला  कु. वेदांत आनंद पाटील (वय ९ वर्षे) !

बोईसर (पालघर) येथील कु. वेदांत आनंद पाटील याच्याविषयी त्याच्या वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. नंदन वल्लभ कुदरवळ्ळी (वय ९ वर्षे) !

या लेखात कु. नंदन मधील त्याच्यातील प्रेमभाव, इतरांना समजून घेण्याची वृत्ती आणि उत्तम निरीक्षणक्षमता इत्यादी दैवी गुण पाहूया.

६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. नंदन वल्लभ कुदरवळ्ळी (वय ९ वर्षे) !

नंदन लहानपणापासून आश्रमात राहिल्यामुळे त्याच्यावर ‘सकारात्मकता, प्रेमभाव, इतरांना साहाय्य करण्याची आणि समजून घेण्याची वृत्ती’, असे सुसंस्कार झाले आहेत.

६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. नंदन वल्लभ कुदरवळ्ळी (वय ९ वर्षे) !

कु. नंदन वल्लभ कुदरवळ्ळी ६ वर्षांचा होईपर्यंत त्याच्या आईला जाणवलेले त्याचे वैशिष्ट्यपूर्ण गुण पुढे दिली आहेत.

५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली शिरवळ (जिल्हा सातारा) येथील कु. स्वामिनी रवींद्रनाथ परब (वय १५ वर्षे) हिच्याविषयी तिच्या आईला जाणवलेली सूत्रे !

कु. स्वामिनी हिचे आई-वडील हिंदुत्वनिष्ठ असून ते हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून संपर्कात आले आहेत. ते दोघेही साधना करतात. त्यांच्यातील तळमळीमुळे ते रहात असलेल्या वसाहतीत त्यांनी धर्मशिक्षणवर्ग चालू केला आहे.

५० टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. श्लोक केशव हाके (वय १ वर्ष ८ मास) !

सोलापूर येथील चि. श्लोक केशव हाके याच्याविषयी त्याच्या नातेवाइकांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला अकोला येथील चि. अर्णव धीरज राऊत (वय २ वर्षे) !

चि. अर्णव धीरज राऊत याचा दुसरा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याच्या वडिलांना त्याच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. नंदन वल्लभ कुदरवळ्ळी (वय ९ वर्षे) !

मुलांवर लहान वयापासून साधनेचे संस्कार केल्यामुळे ‘मुले कशी घडतात ?’, याचे नंदन हे एक उदाहरण आहे. ‘नंदनवर त्याच्या आईने साधनेचे कसे संस्कार केले ?, हे शिकायला मिळेल.