देवद (पनवेल) येथील चि. दूर्वा भिसे (वय ५ वर्षे) हिने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

चि. दूर्वा नित्यानंद भिसे हिचा ५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या आई-वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

ईश्वराप्रती भाव असलेला आणि सात्त्विक कृतींची आवड असलेला आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील चि. अभिराम हृषिकेश कुलकर्णी !

‘पुणे येथील चि. अभिराम कुलकर्णी याचा मार्गशीर्ष शुक्ल पक्ष षष्ठी (आज) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार काही वर्षांतच ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. अनेकांच्या मनात ‘हे राष्ट्र चालवणार कोण ?’, असा प्रश्न येतो. त्यासाठी ईश्वराने उच्च लोकांतून दैवी बालकांना पृथ्वीवर जन्म देऊन पाठवले आहे. त्यांचे प्रगल्भ विचार आणि अलौकिक वैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत. दैवी बालकांच्या पालकांचे कर्तव्य ! ‘काही पालक ‘नातेवाईक काय म्हणतील … Read more

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा असणारी स्वर्गलोकातून जन्मलेली आणि ५७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली बालसाधिका कु. शर्वरी विकास सणस (वय ५ वर्षे) !

कु. शर्वरी विकास सणस हिचा ५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला तळेगाव दाभाडे, जिल्हा पुणे येथील कु. नलिन श्रेय टोंपे (वय ११ वर्षे) !

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. नलिन श्रेय टोंपे हा या पिढीतील एक आहे !

संतांप्रती मनात अपार भाव असणारी आणि परिपूर्ण सेवा करणारी ५८ टक्के आध्यात्मिक पातळी असणारी कु. मृण्मयी दीपक जोशी (वय ११ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. मृण्मयी दीपक जोशी ही या पिढीतील एक आहे !

६४ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ठाणे येथील कु. मैथिली स्वप्निल नाटे (वय ८ वर्षे) !

ठाणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. मैथिली नाटे हिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कल्याण (जिल्हा ठाणे) येथील कु. मनुश्री अजय भारंबे (वय १६ वर्षे ) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. मनुश्री ही या पिढीतील एक आहे !

ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

वाचा नवे सदर : ‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’ – त्यांचे प्रगल्भ विचार आणि अलौकिक वैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला वेेंगुर्ला (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील चि. पूर्णानंद महेश जुवलेकर (वय ३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. पूर्णानंद महेश जुवलेकर हा या पिढीतील एक आहे !