..तर मग रस्त्यांवर नमाजपठण का ?

अभिनेते आमीर खान यांनी केलेल्या ‘सीएट टायर’च्या विज्ञापनामध्ये ते फटाके फोडण्याविषयी मुलाला म्हणतात, ‘रस्ते हे फटाके फोडण्यासाठी नाहीत, तर गाड्या चालवण्यासाठी आहेत.’

अशा घटना रोखण्यासाठीच हिंदु राष्ट्र हवे !

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथील मट्टन भागात असलेल्या प्रसिद्ध बरघशिखा भवानी मंदिरावर अज्ञातांनी आक्रमण करून तोडफोड केल्याची घटना २ ऑक्टोबरला दुपारी घडली.

असा निर्णय संपूर्ण देशातील मंदिरांसाठी हवा !

हिमाचल प्रदेशमधील मंदिरे, शक्तीपिठे आणि धार्मिक संस्था यांना अर्पण मिळणारा पैसा, सोने, चांदी आता अहिंदूंवर खर्च करण्यास प्रतिबंध घातला आहे. तसेच मंदिरांसाठी नियुक्त कर्मचारी आणि अधिकारी केवळ हिंदूच असणार आहेत.

कोरोना काळात सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणाला अनुमती का ? 

गुरुग्राम (हरियाणा) येथे काही दिवसांपूर्वी सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्यात येत होते. त्यास हिंदूंकडून विरोध केल्यावर हिंदू आणि मुसलमान यांच्यात तडजोड होऊन नमाजपठण करण्यास अनुमती देण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.

गांधीवादी काँग्रेसवाल्यांचा हिंसाचार जाणा !

काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाविषयी केलेल्या विधानानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत त्यांच्या देहलीतील निवासस्थानाची तोडफोड केली.

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

नेपाळला लागून असलेल्या भारताच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये मुसलमानांची लोकसंख्या अडीच पटींनी वाढली आहे. तेथे केवळ २ वर्षांत ४०० हून अधिक मदरसे आणि मशिदी यांची निर्मिती करण्यात आली आहे, असा दावा एका अहवालामध्ये करण्यात आला आहे.

ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

बांगलादेशी घुसखोरांनी आसामच्या ६ सहस्र ६५२ वर्ग किलोमीटर भूमीवर अतिक्रमण केले आहे. हे क्षेत्रफळ जवळपास २ गोवा राज्ये बसतील एवढे आहे.

हिंदूंच्या धर्मांतराचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र जाणा !

उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने धर्मांतराच्या प्रकरणात डॉ. आतिफ याला अटक केली आहे. आतिफ हा ‘कुणाल चौधरी’ या नावाने नाशिकमध्ये रहात होता. त्याच्या खात्यात विविध देशांतून तब्बल २० कोटी रुपये जमा झाले आहेत.

बंद पुकारून देशाची अब्जावधी रुपयांची हानी करणार्‍यांवर कारवाई करा !

कृषी कायद्यांच्या विरोधात ४० शेतकरी संघटनांनी २७ सप्टेंबरला ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे. काँग्रेस, बसप या राजकीय पक्षांसह बंगाल, आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि केरळ येथील सरकारांनी बंदला समर्थन दिले आहे.

ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर साधू-संतांच्या हत्यांचा विषय चर्चेत आला आहे. एकट्या हरिद्वार येथे मागील ३ दशकांमध्ये २९ संतांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे, तर ३ संत बेपत्ता झाले आहेत.