सरकारने रोहिंग्या मुसलमानांची देशातून हकालपट्टी करणे अपेक्षित !

फरीदाबाद (हरियाणा) येथील मुंजेडी गावात शरणार्थी म्हणून रहाणाऱ्यां रोहिंग्या मुसलमानांकडून ईदच्या दिवशी म्हशीचा बळी देण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.

जगभरातील पीडित हिंदूंसाठी भारत आधार कधी बनेल ?

म्यानमारच्या राखिन प्रांतात रोहिंग्या आतंकवादी आणि सैन्य यांच्यातील संघर्षातून होणाऱ्यां हिंसाचारामुळे येथील हिंदू बांगलादेशकडे पलायन करत आहेत.

ही स्थिती पालटण्यासाठी आदर्श शासनकर्ते असणारे हिंदु राष्ट्रच हवे !

फोर्ब्स या नियतकालिकाकडून आशिया खंडातील भ्रष्टाचारी देशांची सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जामा मशिदीचे कोट्यवधी रुपयांचे वीज देयक थकेपर्यंत वीज आस्थापन झोपले होते का ? 

देहली येथील जामा मशिदीने ४ कोटी १६ लाख रुपयांचे वीज देयक थकवल्याने…….

भारतात सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही मशिदींवरील अवैध भोंगे का काढले जात नाहीत ?

चीनच्या हुओलोंग हुई या प्रांतातील लोकांकडून मशिदीमधून भोंग्याद्वारे देण्यात येणाऱ्यां अजानमुळे होणाऱ्यां ध्वनीप्रदूषणाची तक्रार प्राप्त,

काश्मीरमधील विस्थापित हिंदूंविषयी आतापर्यंत एकातरी पोपना कळवळा आल्याचे ऐकले आहे का ?

रोहिंग्या मुसलमानांच्या कथित दयनीय स्थितीकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस या वर्षाच्या शेवटी बांगलादेश आणि म्यानमार या देशांच्या दौर्‍यावर जाणार आहेत.

सरकार देशातून ४० सहस्र घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना कधी हाकलणार ?

म्यानमारमध्ये सैन्य आणि रोहिंग्या मुसलमान आतंकवादी यांच्यातील हिंसाचारामध्ये आतापर्यंत ७२ आतंकवादी आणि १२ सैनिक ठार झाले आहेत, तसेच या हिंसाचारात रोहिंग्या आतंकवाद्यांनी ६ हिंदूंची हत्या केली आहे.

हेे गोहत्येला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन नव्हे का ?

ईदनिमित्त जनावरांची वाहतूक करणार्‍या वाहनांची अडवणूक करू नये. अशा प्रकारची कोणती तक्रार आल्यास संबंधित पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी मुंबईचे वाहतूक शाखेचे सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

आतंकवाद्यांना धर्म नसतो, असे म्हणणार्‍यांना या आक्रमणाविषयी काय म्हणायचे आहे ?

बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स येथे अल्ला हु अकबर अशी घोषणा देत एका सैनिकावर आक्रमण करणार्‍या सुराधारी जिहादी आतंकवाद्यास गोळी घालून ठार करण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF