असा निर्णय सर्वच मंदिरांनी घ्यायला हवा !

मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने संपूर्ण तमिळनाडू राज्यात मंदिरांमध्ये शुद्धता आणि पावित्र्य राखण्यासाठी भ्रमणभाष वापरण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे.

तृणमूल काँग्रेसवर बंदी का घातली जात नाही ?

मिदनापूर (बंगाल) येथील तृणमूल काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी राजकुमार मन्ना यांच्या घरात गावठी बाँब बनवतांना झालेल्या स्फोटात पक्षाच्या ३ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला, तर काही जण घायाळ झाले.

हिंदुद्वेषी जे.एन्.यू.ला टाळे ठोका !

नवी देहलीतील जे.एन्.यू. विश्वविद्यालयातील इमारतींच्या भिंतींवर आणि परिसरात ब्राह्मण, तसेच वैश्य यांच्या विरोधात घोषणा लिहिण्यात आल्या. या कृत्यामागे साम्यवादी असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविपने) केला आहे.

हा भारत आहे कि पाकिस्तान ?

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील ‘अय्यप्पा स्वामी मोहनस’ शाळेत इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्याला ‘अय्यप्पा माळ’ घातल्यामुळे शाळेत प्रवेश नाकारण्यात आला. वर्गशिक्षकाने त्याला शिवीगाळ केली आणि माळ काढण्यास भाग पाडले.

ब्रिटनमधील मुसलमानांचा ‘लोकसंख्या जिहाद’ जाणा !

ब्रिटनमध्ये ख्रिस्त्यांची लोकसंख्या वेगाने अल्प होत असून मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे ख्रिस्त्यांची लोकसंख्या ५० टक्क्यांहून अल्प झाली आहे.

धर्मांधांवर हिंसाचारी संस्कार कोण करतात, हे जाणा !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथील मुसलमान शिक्षिकेला अतश, अमन आणि कैफ या तिघा मुसलमान विद्यार्थ्यांनी ‘आय लव्ह यू’ म्हटल्याविषयी पोलिसांत तक्रार केल्याने त्यांतील एका विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षिकेला ठार मारण्याची धमकी दिली.

असे मुसलमान पुन्हा हिंदु धर्मात का येत नाहीत ?

‘भारतातील सर्व मुसलमान पूर्वी हिंदु होते. ब्राह्मणवादी व्यवस्थेमुळे पीडित असलेल्या लोकांनी इस्लामचा स्वीकार केला’, असे विधान जनता दल (संयुक्त) पक्षाचे आमदार गुलाम गौस यांनी एका कार्यक्रमात केले.

मुसलमान विद्यार्थ्यांची वासनांध वृत्ती जाणा !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथील डॉ. राम मनोहर स्मारक इंटर कॉलेजमधील एका शिक्षिकेला अमन, अतश आणि कैफ हे ‘आय लव्ह यू’ असे म्हणतांनाचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. शिक्षिकेने पोलिसांकडे तक्रार केली आहे.

हिंदूंच्या धार्मिक संस्था हिंदूंना कधी असा सल्ला देतात का ?

कतारमध्ये चालू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेमुळे केरळमधील ‘ऑल केरळ इय्यातुल खुत्बा समिती’ या इस्लामी संघटनेने मुसलमानांना ‘फुटबॉलचे सामने रात्री उशिरा असल्याने तुम्ही नमाज चुकवू नका’, असा सल्ला दिला आहे.

असे अभ्यासक्रम सर्वच विद्यापिठांमध्ये हवेत !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या संस्कृत प्राकृत विभागाने अथर्वशीर्ष प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू केला असून विद्यापिठाने याला मान्यता दिली आहे.