परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपत्काळासाठी करायला सांगितलेली सिद्धता म्हणजे ईश्वराने त्यांच्या रूपात येऊन केलेली परम कृपा !

‘आपत्काळ येणारच आहे’, असे द्रष्टे पुरुष आणि संत यांनी भाकीत केलेले असणे, अन् ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी आपत्काळाची सर्व स्तरांवर सिद्धता करायला सांगणे’ ही सूत्रे पाहिली. आज आपण या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.

सनातनच्या ४५ व्या संत पू. (कै.) सौ. सूरजकांता मेनराय यांच्या संदर्भात त्यांची कन्या सुश्री (कु.) संगीता मेनराय आणि आधुनिक वैद्या (सौ.) कस्तुरी भोसले यांना आलेल्या अनुभूती 

सनातनच्या ४५ व्या संत पू. (कै.) सौ. सूरजकांता भगवंतकुमार मेनराय यांची दुसरी पुण्यतिथी माघ शुक्ल पक्ष सप्तमी (रथसप्तमी, ७.२.२०२२) या दिवशी झाली.

स्थिर, त्यागी वृत्तीच्या आणि देवाप्रती श्रद्धा अन् भाव असलेल्या श्रीमती सुधा सिंगबाळ (वय ८२ वर्षे) सनातनच्या ११७ व्या व्यष्टी संतपदावर विराजमान !

श्रीमती सुधा उमाकांत सिंगबाळ सनातनच्या ११७ व्या संतपदी विराजमान ! त्यांच्या फोंडा येथील निवासस्थानी एका अनौपचारिक कार्यक्रमात ही मंगलमय घोषणा करण्यात आली.

‘ईश्वरावर श्रद्धा असणार्‍या व्यक्तीच्या हाकेला धावून जायला ईश्वरही सदैव तत्पर असतोच’, असा भाव असणार्‍या धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या वणी (जिल्हा यवतमाळ) येथील होमिओपॅथी वैद्या सौ. स्वाती देशमुख !

‘संपूर्ण जगाचे रहाटगाडगे हे ईश्वराच्या इच्छेनेच चालत असते. आधुनिक वैद्य हात टेकतात, त्या वेळी आपल्याला केवळ परमेश्वराचाच आधार असतो.

उत्साही, विनम्र आणि सतत कृतज्ञताभावात असलेल्या नगर येथील सनातनच्या ३९ व्या संत पू. (कै.) श्रीमती रुक्मिणी लोंढेआजी (वय ९६ वर्षे)!

२७.१.२०२२ या दिवशी नगर येथील पू. (कै.) (श्रीमती) रुक्मिणी लोंढेआजी यांनी देहत्याग केला. ८.२.२०२२ हा त्यांचा देहत्यागानंतरचा तेरावा दिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपत्काळासाठी करायला सांगितलेली सिद्धता म्हणजे ईश्वराने त्यांच्या रूपात येऊन केलेली परम कृपा !

‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आपत्काळाची सर्व स्तरांवर सिद्धता करायला सांगणे’, हे त्यांचे दिव्य अलौकिक कार्य असून या विश्वव्यापी कार्यामुळेच ‘ते ब्रह्मांडपालक भगवान विष्णूचा अवतार आहेत’, हे जाणवणे.

तळमळ, चिकाटी आणि एकाग्रता या गुणांमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा संपादन करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अनिरुद्ध राजंदेकर आणि सर्वांशी जवळीक साधून इतरांना साहाय्य करणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर !

तळमळ, चिकाटी आणि एकाग्रता या गुणांमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा संपादन करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अनिरुद्ध राजंदेकर आणि सर्वांशी जवळीक साधून इतरांना साहाय्य करणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर ! माघ शुक्ल पक्ष सप्तमी, रथसप्तमी (७.२.२०२२) या दिवशी श्री. अनिरुद्ध विष्णु राजंदेकर (वय ३८ वर्षे) आणि सौ. मानसी … Read more

रत्नागिरी येथील श्री. प्रताप जोशी यांना वेगवेगळ्या स्वरूपाच्या घटनांची लागलेली चाहूल !

‘गुरुदेवा, तुमच्या कृपेमुळेच आम्हाला हा भव्य दिव्य सोहळा पहायला मिळाला आणि मला हे थोडेसे मनोगत व्यक्त करायला मिळाले, यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

‘अल्पाहार सिद्ध करण्याच्या सेवेत देवच समवेत आहे’, असा भाव ठेवून कृती केल्यामुळे देवाचे साहाय्य मिळाल्याविषयी सौ. स्मिता नाणोसकर यांना आलेली अनुभूती

सनातनच्या देवद (पनवेल) आश्रमातील सौ. स्मिता नाणोसकर यांना आलेली अनुभूती पुढे देत आहोत.