श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि पू. दीपाली मतकर यांच्यामध्ये भ्रमणभाषवर झालेला आनंददायी भावसंवाद !

‘भाद्रपद कृष्ण प्रतिपदेच्या दिवशी (२१.९.२०२१ या दिवशी) सकाळी उठल्यापासूनच मला सोलापूर सेवाकेंद्रात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे अस्तित्व पुष्कळ जाणवत होते. सेवाकेंद्रात एका साधकाने देवीचे भजन लावले होते. तेव्हा ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची दैवी पावले…

मंगळुरू येथील सनातनचे पहिले बाल संत पू. भार्गवराम प्रभु (वय ५ वर्षे) यांच्याविषयी कु. कुहु पाण्डेय यांना आलेल्या अनुभूती

‘माझे नाव भार्गवराम, रामराम ।’ याच शब्दांत पू. भार्गवराम यांनी मला त्यांचा परिचय करून दिला. ज्यांच्या नावातच राम आहे आणि जे आपला परिचय करून देतांनासुद्धा प्रभु श्रीरामाची साथ सोडत नाहीत, अशा महान संतांचे वर्णन मी शब्दांमध्ये कसे करू ? त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती…

श्री महाकालीदेवी शिवपिंडीवर अभिषेक करतांना आणि अर्धमहाकालेश्वर यांचे कु. रजनीगंधा कुर्‍हे यांनी चित्र रेखाटल्यावर त्याविषयी ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेले ज्ञान

श्री महाकालीदेवी शिवपिंडीवर अभिषेक करतांना आणि अर्धमहाकालेश्वर यांचे चित्र रेखाटतांना कु. रजनीगंधा कुर्‍हे यांना आलेल्या अनुभूती आपण ३.१०.२०२२ या दिवशी पाहिल्या. आजच्या भागात या चित्रांविषयी ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेले ज्ञान पाहू.

मूळचे सांगली येथील आणि आता गोवा येथे स्थित झालेले पू. सदाशिव नारायण परांजपे (वय ७९ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

संतपद घोषित केल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने पू. सदाशिव नारायण परांजपे यांची साधनेत कशी वृद्धी होत गेली ?’, हे पहाणार आहोत.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !

आपला श्वास, म्हणजेच आपले ‘गुरु’ आहेत, जे सदैव आपल्या समवेत असतात.

श्री महाकालीदेवी शिवपिंडीवर अभिषेक करतांना आणि अर्धमहाकालेश्वर यांचे चित्र रेखाटतांना कु. रजनीगंधा कुर्‍हे यांना आलेल्या अनुभूती

श्री महाकालीदेवी ‘दुष्टांचा संहार करण्यापूर्वी शिवावर अभिषेक करत आहे’, असे मला वाटले. त्यामुळे ‘तिचे मुख आणि नेत्र यांवर उग्रपणा असूनही तेथे भक्तीचा वास आहे’, असे मला वाटले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देणार्‍या जिज्ञासूंनी दिलेला अभिप्राय !

सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन चांगले आहे. ते पाहून ‘दैवी शक्ती कोणती आणि राक्षसी शक्ती कोणती ?’, हे माझ्या लक्षात आले. त्याकडे बघून चांगली प्रेरणा मिळाली.’

‘इतरांना जिंकण्यातील आनंद कसा द्यायचा ?’, हे शिकवणारे प.पू. डॉक्टर !

‘देवाला कुणी हरवू शकत नाही; कारण देवाचे एक एक वाक्य ही दगडावरची रेष आहे. या अज्ञानी जिवाला काही कळत नाही रे देवा !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधना करण्यासाठी आल्यावर श्री. अनिकेत जमदाडे यांना आलेल्या अनुभूती आणि स्वतःमध्ये जाणवलेले पालट !

‘एकदा मी रामनाथी आश्रमातील श्री सिद्धीविनायकाच्या मूर्तीचे दर्शन घेत होतो. त्या वेळी माझा आपोआप ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ असा नामजप चालू झाला.