गोवंश हत्याबंदी कायदा केवळ कागदावरच का ?

महाराष्ट्र शासनाने केलेला ‘गोवंश हत्याबंदी कायदा’ केवळ कागदावरच शिल्लक राहिला आहे का ?, असा संतप्त प्रश्‍न हिंदुत्वनिष्ठांकडून उपस्थित केला जात आहे.

राज्यघटनेला धर्मनिरपेक्ष बनवणे, हा भ्रष्टाचारच ! – शासकीय अधिवक्ता गोविंद के. भरतन्, एर्नाकुलम्, केरळ.

भ्रष्टाचार म्हणजे केवळ आर्थिक देवाण-घेवाण नव्हे, तर ‘राज्यघटनेला धर्मनिरपेक्ष बनवणे’, हासुद्धा भ्रष्टाचारच आहे

१८ जून १९४६ या दिवशी मडगाव येथे सार्वजनिक सभा घेऊन जनक्रांतीची ज्योत पेटवणारे डॉ. राम मनोहर लोहिया !

‘खा, प्या आणि मजा करा’ या तत्त्वावर चालणार्‍या पोर्तुगीज सालाझारशाहीतील सार्वजनिक सभा बंदीला गोव्यात उघड आव्हान देत थोर समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांनी १८.६.१९४६ या दिवशी मडगाव येथे एक भलीमोठी सार्वजनिक सभा घेतली आणि त्यासह गोव्यात जनक्रांतीची ज्योत पेटवली……

सप्तम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’ला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

२ ते १२.६.२०१८ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे सातवे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन झाले. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.

आगामी भीषण काळाला सामोरे जाण्यासाठी प्रथमोपचार शिका !

सर्वसाधारणपणे ‘प्रथमोपचार’ म्हणजे रुग्णाला वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत त्याच्यावर केले जाणारे प्राथमिक उपचार होत !

प्रथमोपचारकात आवश्यक असणारे गुण

प्रथमोपचार करतांना सर्व कृती शांतपणे, काळजीपूर्वक, योग्य गतीने, अचूकपणे आणि नीटनेटकेपणाने कराव्यात.

अमेरिकेचा हिंदुद्वेषी वर्चस्ववाद !

या आठवड्यात अमेरिकेकडून स्वतःची एकाधिकारशाही आणि मक्तेदारी दर्शवणार्‍या काही महत्त्वाकांक्षी घटना घडल्या.

शासकीय स्तरावरील विरोधाभासी कृत्ये, त्यातून वर्षानुवर्षांपासून होत असलेला कोट्यवधी रुपयांचा चुराडा आणि त्यासाठीच्या उपाययोजना !

‘महाराष्ट्रात शासकीय स्तरावरील पुढील विरोधाभासी कृत्ये पाहिली की, शासनाची कार्यपद्धत कशी चुकीची आहे, हे लक्षात येते.

आग म्हणजे काय ?

आग निर्माण होण्यासाठी इंधन, प्राणवायू आणि उष्णता हे तीन प्रमुख घटक एकत्र येण्याची आवश्यकता असते. हे तीनही घटक योग्य प्रमाणात एकत्र आल्यासच आग निर्माण होते.