पर्यावरणप्रेमाचा वार्षिक उमाळा !

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती पाण्यात विरघळण्यासाठी अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने सलग दुसर्‍या वर्षी घेतला आहे. त्यासाठी पालिका १०० टन अमोनियम बायकार्बोनेट खरेदीही करणार आहे.

….तर चीनचे सात तुकडे होतील !

हिंदुस्थान आणि चीन यांच्यामध्ये डोकलामवरून तणावाची परिस्थिती असतांना चीनकडून सातत्याने युद्धाच्या धमक्या दिल्या जात आहेत; मात्र युद्धाच्या धमक्या देणार्‍या चीनची पोकळ भिंत कधीही कोसळण्याची शक्यता आहे.

आजार परवडला; पण उपचार नको !

गुडघे पालटण्याच्या शस्त्रक्रियांमध्ये वापरल्या जाणार्‍या रोपणाच्या सामग्रीकरिता ३०० टक्क्यांपर्यंत नफेखोरी होत असल्याचे सत्य राष्ट्रीय औषध दर नियामक प्राधिकरणाने (एन्पीपीएने) अलीकडेच घोषित केले होते.

जून २०१७ च्या पहिल्या सप्ताहात मुंबई जिल्ह्यात अन्य वर्तमानपत्रांतून राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे पत्रलेखन अन् लेख यांच्या माध्यमातून जागृती !

या सप्ताहात मराठी पत्रलेखन सेवेत सर्वश्री राहुल लोखंडे, संदीप काते, जयेश राणे आणि सौ. वैजयंती सूर्यवंशी, सौ. शकुंतला बद्दी अन् श्रीमती गीता गोडबोले यांनी सहभाग घेतला. मराठी पत्रे इंग्रजी भाषेत अनुवादित करण्याची सेवा सौ. ललिता गोडबोले यांनी केली.’

आशेचा किरण घेऊन आले…. !

श्रीगणेश आले, आले म्हणता म्हणता ते येऊनही पोहोचले. आज त्यांची हिंदूंच्या घरी स्थापना होईल. देश आणि हिंदु धर्मीय यांना संकटाच्या काळात आधार देण्यासाठीच त्यांचे आगमन झाले आहे, या भावानेच श्री गणेशाच्या आगमनाकडे पाहिले जात आहे.

साक्षात् श्रीवामनावताराने स्थापन केलेली अदासा (जि. नागपूर) येथील शमी विघ्नेश्‍वराची श्री गणेशमूर्ती !

श्री गणेशोत्सव : दर्शन, शास्त्र अन् इतिहास केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारतवर्षाचे आराध्यदैवत श्री गणेश ! गणेशोत्सवाच्या कालावधीत ब्रह्मांडातील श्री गणेशाचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी अधिक प्रमाणात पृथ्वीतलावर येत असते. गणेशोत्सवासंदर्भात एक विशेष सूत्र असेही आहे की, हा उत्सव जागतिक स्तरावर सर्वांत मोठा उत्सव म्हणून सुविख्यात आहे. यंदा २५ ऑगस्ट या दिवशी श्री … Read more

हिंदूच्या वंशविच्छेदाचे कारस्थान !

लव्ह जिहादच्या विरोधात हिंदु संघटनांकडून केल्या जाणार्‍या जनजागृतीला गुजरातमधील प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना अवनी सेठी यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. कर्णावतीतील पाच ठिकाणी जब प्यार किया तो डरना क्या…

राष्ट्रनिष्ठा !

जय हिंद ! हीच घोषणा देत लेफ्टनंट कर्नल पुरोहित बुधवारी सकाळी तळोजा कारागृहातून बाहेर आले. त्यांच्या स्वागतासाठी भारतीय सेनेने त्यांच्या अधिकाराला शोभेल अशीच व्यवस्था केली होती. त्यांना नेण्यासाठी सैन्याचे अनेक अधिकारीही आले होते.

हिंदु राष्ट्ररूपी विचारांची उष्णझळ थंडगार हिमालयाच्याही पलीकडे !

काही दिवसांपूर्वी भारतातील हिंदु राष्ट्राच्या वाढत्या विचारामुळे चीनला युद्धाची भीती वाटते, हे वृत्त वाचले.

तलाक पद्धतीविषयी मुसलमान समाजात असलेली घृणास्पद मानसिकता !

मुसलमान समाजातल्या एकतर्फी तलाकच्या प्रश्‍नासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्रशासन, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि अन्य संस्था यांची बाजू ऐकून तीन तलाक पद्धत रहित करत असल्याचा निकाल दिला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now