स्‍त्रीशक्‍ती !

चंद्रयानाच्‍या यशस्‍वी प्रक्षेपणानंतर सामाजिक माध्‍यमांवर साडी नेसलेल्‍या, डोक्‍यात गजरा माळलेल्‍या आणि कपाळावर टिकली लावलेल्‍या ‘इस्रो’च्‍या महिला शास्‍त्रज्ञांचे आनंद व्‍यक्‍त करतांनाचे छायाचित्र प्रसारित झाले.

माणच्‍या दुष्‍काळावर तोडगा कधी ?

माण तालुक्‍यात राज्‍यातील सर्वाधिक दुष्‍काळग्रस्‍त भाग म्‍हणून नोंद केली जाते. माण तालुक्‍यात डिसेंबर-जानेवारी पासून टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो.

शाळांची दुरवस्‍था !

‘शाळेभोवती तळे साचले आणि पाणी झाले अन् शाळेला सुटी मिळाली; तरी पाणी ओसरल्‍यावर परत शाळा भरणारच आहे आणि शाळेत जावे लागणारच आहे’, ही गोष्‍ट शहरी मुलांसाठी कदाचित् शाळांमध्‍ये जाणे मुलांसाठी सुखदायक असेलही..

‘बाईपणा’चे श्रेष्‍ठत्‍व दाखवून द्या !

सध्‍या सर्वत्र ‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट पहाण्‍यासाठी चित्रपटगृहांमध्‍ये महिलांची गर्दी पहायला मिळत आहे. प्रत्‍येक महिलेच्‍या तोंडी याच चित्रपटाचे नाव आहे. एका चित्रपटाच्‍या निमित्ताने का होईना; पण सर्वत्रच्‍या महिलांचे संघटन पहायला मिळत आहे.

विवाहबाह्य संबंधांची नवरूढी !

विवाहबाह्य संबंधांसंदर्भात अलीकडेच ‘डेटिंग अ‍ॅप ग्‍लीडन’ने सर्वेक्षण करून एक अहवाल सिद्ध केला आहे. त्‍या अहवालात ‘भारतात अर्ध्‍याहून अधिक लोक त्‍यांच्‍या जोडीदाराची फसवणूक करतात’, अशी माहिती समोर आली आहे.

धार्मिक क्षेत्रांचे पावित्र्य जपा !

नुकतेच केदारनाथ आणि बद्रीनाथ या तीर्थक्षेत्रस्‍थळी भ्रमणभाष अन् चित्रीकरण यांवर बंदी घालण्‍यात आली आहे. काही लोक तिथे भक्‍तीपूर्ण दर्शन घ्‍यायला अल्‍प आणि पर्यटनासाठीच अधिक जातात.

सक्षम अग्नीसुरक्षा यंत्रणा हवी !

विविध शासकीय कार्यालये आणि शासकीय इमारती यांमध्ये अद्ययावत् अग्नीशमन व्यवस्था सुस्थितीत का नाहीत ? शासनाच्या महत्त्वाच्या धारिकांकडे पराकोटीचे दुर्लक्ष का ? अनेक वर्षांपासून ‘फायर ऑडिट’ झालेले नसल्याचे काही घटनांत जिल्हाधिकार्‍यांनी या वेळी मान्य केले.

देवभक्‍ती !

‘सध्‍याचे युग हे आधुनिक विचारांचे आहे’, असे वारंवार ऐकण्‍यास मिळते. यात काही जण देवाला मानतात, तर काही जण मानत नाहीत. जे मानत नाहीत, त्‍यांचा पूर्ण विश्‍वास त्‍यांच्‍या मेहनतीवर असतो.

नऊवारीची परंपरा !

काही दिवस सलग नऊवारी साडी नेसल्‍यामुळे अनेक जणींना होणारे विविध प्रकारचे शारीरिक, आध्‍यात्मिक आणि मानसिक त्रास न्‍यून झाले. विदेशी महिलांनीही हा अनुभव घेतला. हिंदूंच्‍या पारंपरिक वस्‍त्रांचे महत्त्व या सर्वांतून अधोरेखित होते आणि आपली अस्‍मिताही जागृत होते !