बिहारच्या बेतियामध्ये आजही होत आहे ब्रिटीश कायद्याद्वारे मंदिरांचे शोषण !

बिहारमधील बेतियाचे महाराज हरेंद्र किशोर सिंह बहादूर यांचे २६ मार्च १८९३ या दिवशी अकाली निधन झाले. त्यानंतर २४ मार्च १८९६ या दिवशी त्यांच्या विधवा पत्नीचेही निधन झाले.

जन्महिंदूरूपी किडीचा जागृत हिंदूंनी संघटित होऊन प्रखर विरोध करणे आवश्यक !

हिंदु धर्मात जन्म घेऊनही सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा सातत्याने बोलणारे असो कि अशी घातक भाषा बोलणार्‍यांना साथ देणारे आणि मतदान करणारे असोत, हे सारे जण अपघाताने जन्मलेले हिंदू आहेत. असे म्हणतात की, घराबाहेरील १०० शत्रूंपेक्षा घरातील एकच शत्रू अधिक घातक असतो.

कुटुंब आणि देश यांचे भविष्य सुधारण्यासाठी गायीचे महत्त्व !

‘वृंदावनातील एक गोशाळा पहाण्याचा योग आला. तेथील एका कर्मठ कार्यकर्त्याला मी विचारले, ‘‘महाराज, या गायीचे भविष्य काय ? ती गोशाळेत उपाशी राहून सुद्धा प्रसन्न आहे ?

गोवा : भोगभूमी नव्हे, तर परशुरामांची योगभूमी !

आता प्रखर हिंदुत्वाचा वसा जपणार्‍या गोव्याविषयी सामाजिक माध्यमांवरूनही फारच अपसमज पसरवले जात आहेत. थोडक्यात गोव्याची प्रतिमा जगभरात भोगभूमी म्हणून प्रचलित झाली आहे; पण खरोखर गोव्याची ही संस्कृती आहे का ? याचाच वेध या लेखातून घेतला आहे.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : पोलिसांचे भाविकांशी चांगले वर्तन – अयोध्या सोहळ्याची जमेची बाजू !

अयोध्येतील रामोत्सव सोहळा ! रामोत्सवात अर्थात् श्री रामललाच्या (श्रीरामाचे बालक रूप) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आरंभीपासूनच उत्तरप्रदेश पोलिसांचे भाविकांशी अत्यंत चांगले वर्तन होते. हे पाहून माझा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना !

श्रीराम गुणसंकीर्तन !

श्रीरामावर टीका करून धन्यता मानण्यापेक्षा त्याच्या गुणांचे संकीर्तन करून परमधामाची प्राप्ती करणे हेच खरे जीवनध्येय !

संपादकीय :राज्यघटनेचे कथित भक्त !

काँग्रेसवाले श्रीरामाची तर नाहीच; पण राज्यघटनेचीही भक्ती करत नाहीत, हे हिंदूंनी पुरते ओळखले आहे. त्यामुळेच त्यांनी केंद्रात काँग्रेसला सत्तेपासून लांब ठेवले.

हे रामराया, सत्वरी स्थापन करावे हिंदु राष्ट्र या घोर कलियुगी।

तारक आणि मारक अनंत रूपे प्रभु श्रीरामाची।
कोटी कोटी प्रार्थना करूया रघुरायाच्या चरणी।।
हे रामराया, रामराज्य स्थापिले तुम्ही त्रेतायुगी।
सत्वरी स्थापन करावे हिंदु राष्ट्र या घोर कलियुगी।।

ब्रह्मीभूत प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे अमूल्य विचारधन !

उन्मादक, उच्छृंखल वृत्तींना स्वैराचारासाठी धर्म संकल्पना नाकारणे कितीही आकर्षक वाटत असले, तरी जीवन धारणेसाठी धर्म अपरिहार्य आहे.

श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला पुरोगाम्यांचा विरोध आणि न्यायालयांचा निवाडा !

या सोहळ्यामध्ये अडथळे आणण्यासाठी मद्रास आणि मुंबई उच्च न्यायालयांमध्ये विविध प्रकारच्या याचिका प्रविष्ट करण्यात आल्या. एकंदरीत पुरोगाम्यांचा हिंदुद्वेष उफाळून आला होता. सुदैवाने यावेळी त्यांना न्यायालयाकडून कुठलाही लाभ मिळाला नाही.