आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त दृष्टीकोन

या लघुग्रंथाची थोडक्यात ओळख व्हावी, यासाठी त्याचे मनोगत येथे प्रसिद्ध करत आहोत. हे सर्वच ग्रंथ दैनंदिन जीवनात उपयुक्त असल्याने वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत. तसेच ‘या ग्रंथांविषयी समाजात अधिकाधिक जागृती करून सामाजिक बांधिलकी जपण्यासह समाजऋणही फेडावे’, ही नम्र विनंती !

धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी समाजमनाला जागृत करणारी सनातनची ग्रंथमालिका !

सध्या राष्ट्र आणि हिंदु धर्म यांची स्थिती केविलवाणी झाली आहे. धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे. राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण करायचे असेल, तर त्याविषयी समाजात वैचारिक क्रांतीची ज्वाला भडकणे आवश्यक आहे. याविषयी प्रबोधन करणारी, प्रत्येक राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी यांनी वाचावी अशी ग्रंथमालिका !

दत्त हाच खरा मोक्षगुरु

श्रीपाद श्रीवल्लभ’ हा दत्ताचा पहिला अवतार आणि श्री नृसिंह सरस्वती’ हा दुसरा अवतार होय. तसेच माणिकप्रभु’ तिसरे आणि श्री स्वामी समर्थ महाराज’ हे चौथे अवतार होत. हे चार पूर्ण अवतार असून अंशात्मक अवतार अनेक आहेत.  

देवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत कोणती ?

१. देवळात प्रवेश करण्यापूर्वी शक्य असल्यास पाय धुवावेत.
२. देवळाच्या आवारातून कळसाला नमस्कार करावा.