गुरुपरंपरेचा इतिहास

मंत्रांच्या संहितीकरणाच्या कालात त्यांचे अध्ययन, अध्यापन, स्वाध्याय आणि विनियोग यांचे शिक्षण देणार्‍या गुरुसंस्थेची आवश्यकता उत्पन्न झाली. हळूहळू यज्ञकर्म विस्तृत आणि जटिल होऊ लागले आणि त्या विद्येत प्रावीण्य मिळवण्यासाठी विशेष अभ्यासाची निकड निर्माण झाली.

सनातनची ग्रंथमालिका : भावजागृतीसाठी साधना

संकटकाळात तरून जाण्यासाठी भक्तीभाव वाढवा ! भावाचे महत्त्व आणि प्रकार भाव म्हणजे काय ? भावाचे घटक कोणते ? भावाचे वैशिष्ट्य आणि महत्त्व कोणते ? साधनेत भावाला अनन्यसाधारण महत्त्व का आहे ? भावाचे प्रकार कोणते ? व्यक्त भावापेक्षा अव्यक्त भाव अधिक श्रेष्ठ का ? ‘बालकभावा’तील चित्रे (भाग १)   विविध कृती करतांना स्वतः लहान मुलगी असून … Read more

‘गुरु-शिष्य’ या आध्यात्मिक नात्याविषयी मार्गदर्शन करणारी सनातन संस्थेची ग्रंथसंपदा !

‘गुरु आणि शिष्य यांविषयी सनातन संस्थेने उत्कृष्ट आणि सोप्या भाषेत माहिती देणार्‍या ग्रंथांची निर्मिती केली आहे. ते पुढीलप्रमाणे आहेत. या ग्रंथांमधूनही गुरु-शिष्य संबंधांविषयी अधिक माहिती मिळू शकेल.

‘महायोग पीठ’ असलेल्या पंढरपुरीत ‘आनंदकंददात्या’ पांडुरंगाचे वास्तव्य !

‘पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।’ पुंडलिकाच्या भक्ती-भावामुळे पांडुरंग पंढरपुरात येऊन सर्वांच्या उद्धारासाठी उभा आहे. पुंडलिकामुळेच पंढरपूरला महत्त्व आले असून ती पुण्यभू झाली आहे.

पांडुरंग हाच पंढरीचा ‘पहिला वारकरी’ !

‘पुंडलिकाच्या भेटीला पंढरपूरला आलेला पांडुरंग, हा पहिला वारकरी असून तो तेथेच विसावला; म्हणूनच या भेटीला ‘महायोग’ म्हणतात; कारण येथे तो स्वतः पुंडलिकाच्या, म्हणजे त्याच्या भक्ताच्या भेटीसाठी आला आहे.

गुरु-शिष्य नात्याविषयी गुरूंचा दृष्टीकोन

‘मी कोणाचा गुरु नाही’, यातील ‘मी’ हा प्रकृतीतील ‘मी’बद्दल आहे. ‘शिष्य केल्याशिवाय सोडणार नाही’, म्हणजे पुरुषतत्त्वाचा किंवा बाबांच्या गुरूंचा, म्हणजे प.पू. अनंतानंद साईश यांचा शिष्य केल्याशिवाय सोडणार नाही किंवा असा नामजप सुरू करून देईन की, सर्व जण नामाचे शिष्य होतील.


Multi Language |Offline reading | PDF