बहिष्काराचे शस्त्र !

१४ सप्टेंबरला राज्यातील शेनकोत्ताई गावात सुमारे ३० हून अधिक श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करून हिंदू घरी परतल्यावर एका हिंदूच्या घरावर धर्मांधांकडून पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला.

हिंदु राष्ट्रवादाची पोटशूळ !

‘वाढत्या ‘हिंदु राष्ट्रवादा’मुळे भारतातील ‘धर्मनिरपेक्षते’ला हानी पोहोचत आहे’, असा कांगावा अमेरिकेच्या ‘काँग्रेस रिसर्च सर्व्हिस’ या संसदीय समितीने तिच्या अहवालात नोंदवला आहे.

पुणे आणि सातारा येथे धर्मशास्त्राप्रमाणे वहात्या पाण्यात मूर्तीविसर्जन करावे यासाठी जनप्रबोधन !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांकडून होणारा बुद्धीभेद अन् अशास्त्रीय प्रचार यांमुळे भाविकांची दिशाभूल होऊन ते धर्माचरणापासून परावृत्त होऊ नयेत, यासाठी १७ सप्टेंबरला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील विसर्जन घाटांवर प्रबोधन मोहीम राबवण्यात आली.

एका राज्यातील राष्ट्रीय दर्जाच्या एका संग्रहालयामधील असुविधा, ही ऐतिहासिक ठेव्याप्रतीची शासकीय उदासीनता !

‘एका राज्यातील राष्ट्रीय दर्जाच्या संग्रहालयामध्ये आम्ही काही दिवसांपूर्वी गेलो होतो. या वास्तूची निर्मिती वर्ष १८७६ मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स अल्बर्ट एडवर्ड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती.

श्री गणेशमूर्ती धर्मशास्त्रानुसारच हवी !

उत्सव हे मनोरंजन आणि कला यांच्या प्रदर्शनासाठी नसून देवाची उपासना करून चैतन्य मिळवण्यासाठी असतात. हिंदूंच्या सणांच्या दिवशी संबंधित देवतेचे तत्त्व मोठ्या प्रमाणावर पृथ्वीवर कार्यरत होते.

असंगाशी संग ?

कालच एक धक्कादायक बातमी कानावर आली, ती म्हणजे भारिप बहुजन महासंघ आणि एम्आयएम् (मजलीस ए इत्तेहादुल मुस्लमीन) या दोन पक्षांची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी झालेली युती !

घोटाळेबाजांची ‘जनसंघर्ष’ नव्हे ‘धूळफेक’ यात्रा !

सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात काँग्रेसने पश्‍चिम महाराष्ट्रातून जनसंघर्ष यात्रेला प्रारंभ केला. ३१ ऑगस्टपासून या यात्रेचा प्रारंभ कोल्हापूर येथून झाला.

डाव्या आणि उजव्या सोंडेच्या गणपतीचे महत्त्व

सामान्यत: अनेकांची समजूत अशी असते की, गणपतीच्या सोंडेचे टोक गणपतीच्या ज्या बाजूला आहे, त्याप्रमाणे तो गणपति डाव्या सोंडेचा किंवा उजव्या, हे ठरते. ‘सोंडेचे टोक कोणत्या बाजूला आहे’, यावरून ‘गणपति डाव्या किंवा उजव्या सोंडेचा’, हे ठरवू नये.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now