ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा अनोखा संगम असलेले सनातन पंचांग घरोघरी पोहोचवा !

राष्ट्रीय अस्मिता वृद्धींगत करणारे आणि राष्ट्रहिताचा दृष्टीकोन देणारे विचारधन म्हणून अनेक धर्मप्रेमींनी सनातन पंचांगाचा गौरव केला आहे.

हिंदु धर्मजागृती सभांच्या प्रचारासाठी कलाकृती उपलब्ध !

नोव्हेंबर महिन्यापासून चालू होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभांच्या अनुषंगाने आवश्यक असे प्रसारसाहित्य नेहमीच्या संगणकीय पत्त्यावर उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये संत, हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर, प्रतिष्ठित आदींना निमंत्रित करण्यासाठी निमंत्रणपत्रिका सिद्ध करण्यात आली आहे.

साधकांनो, ३१.१०.२०१७ या दिवसापर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रलंबित येणे बाकी (वसुली) पूर्ण करा !

संस्था स्तरावर सर्व जिल्ह्यांची दैनिक सनातन प्रभात, सनातन प्रभात साप्ताहिक आणि पाक्षिक यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या विज्ञापनांचे मूल्य येणे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे. हे वेळेत पूर्ण न झाल्यामुळे ती रक्कम, तसेच त्या रकमेवरील व्याज यांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

प्रारंभ – आश्‍विन कृष्ण पक्ष चतुर्दशी (१८.१०.२०१७)
उत्तर रात्री १२.१३ वाजता

साधकांनो आणि हिंदुत्वनिष्ठांनो, ‘कार्यक्रम म्हणजे काय ?’ हे प्रथम जाणून घ्या आणि त्यानुसार कृती करा !

‘सर्वसाधारणपणे सध्या समाजात बाह्य स्वरूपातून मन शरिराकडे वळवून (बहिर्मुख होऊन) कार्यक्रम केला जातो. सध्या समाजात कोणत्याही कार्यक्रमात नाचणे, गाणे, फटाके फोडणे इत्यादी गौण गोष्टींना महत्त्व दिले जाते.

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

साधकांना सूचना पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा. प्रारंभ – आश्‍विन कृष्ण पक्ष चतुर्दशी (१८.१०.२०१७) उत्तर रात्री १२.१३ वाजता समाप्ती – आश्‍विन अमावास्या (१९.१०.२०१७) उत्तर रात्री १२.४२ वाजता दोन दिवसांनी अमावास्या आहे.

दीपावलीच्या सुट्टीत चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

साधक-पालकहो, आपले पाल्य म्हणजे हिंदु राष्ट्राची भावी पिढी ! या पिढीवर सुसंस्कार करणे आणि त्यांच्या मनावर साधनेचे बीज रुजवणे आवश्यक असते. कुंभार मातीच्या गोळ्याला जसा आकार देतो, तशा आकाराचे मडके बनते.

ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा अनोखा संगम असलेले ‘सनातन पंचांग’ घरोघरी पोहोचवा !

राष्ट्रीय अस्मिता वृद्धींगत करणारे आणि राष्ट्रहिताचा दृष्टीकोन देणारे विचारधन म्हणून अनेक धर्मप्रेमींनी ‘सनातन पंचांगा’चा गौरव केला आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देणारे, तसेच धर्मरक्षणाविषयी प्रबोधन करणारे हे पंचांग एकमेवाद्वितीय आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या आणि अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणार असणार्‍या सनातनच्या ग्रंथांच्या निर्मितीच्या कार्यात सहभागी व्हा !

सनातनचे ग्रंथ सुगम (सोप्या) भाषेत आणि संस्कृत श्‍लोकांचा यथोचित संदर्भ देऊन संकलित केले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF