साधकांनो, आश्रमातील अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) सेवांमध्ये सहभागी होऊन स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

अन्नपूर्णा कक्षातील सेवेमुळे तनासह मनाचाही त्याग होतो. या सेवेतून जलद आध्यात्मिक उन्नती करण्याची भगवंताने दिलेली ही संधी दवडू नका !

सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची अद्ययावत् सूची  प्रसारासाठी उपलब्ध !

सनातन-निर्मित सर्व सात्त्विक उत्पादनांची नावे आणि मूल्य असलेली सूची अद्ययावत करण्यात आली आहे. ही सूची नेहमीच्या संगणकीय पत्त्यावर उपलब्ध आहे.

सनातनच्या ग्रंथांच्या अद्ययावत् सूची प्रसारासाठी उपलब्ध !

सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित केलेले सर्व ग्रंथ आणि लघुग्रंथ यांच्या ‘ए ४’ आकारातील अद्ययावत सूची प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या सूची दोन प्रकारांत उपलब्ध आहेत.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : आयुर्वेदीय जीवनशैली

आयुर्वेद काय सांगतो ? : • आहार किती, कधी आणि कसा घ्यावा ? • झोप किती आणि कधी घ्यावी ? • व्यायाम कुठला करावा ? • कुठल्या रोगावर कुठली औषधी वनस्पती उपयुक्त आहे ?

साधकांना सूचना – दोन दिवसांपूर्वी पौर्णिमा झाली. (१६ जून २०२२)

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

‘सनातन संस्थे’च्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या प्रसारासाठी फलक तसेच निमंत्रण पत्रिका उपलब्ध !

सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवांच्या प्रसारासाठी आवश्यक असलेले प्रसाराच्या साहित्याची कलाकृती (आर्टवर्क) नेहमीच्या संगणकीय ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे.