gurupournima

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत गुरुपौर्णिमा विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १२ जुलै या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्पी प्रणाली’त भरावी !

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत भावामृत विशेषांक

या अंकात वाचा ! : भाव कसा असावा ? साधनापथावरील भावाचे महत्त्व !  भावजागृतीचे प्रयत्न कसे करावेत ?

गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या ठिकाणी लावायच्या प्रदर्शनाच्या फलकांची सूची उपलब्ध !

गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या ठिकाणी आपण प्रतिवर्षी फलकांचे प्रदर्शन लावतो. या वर्षी उपस्थित जिज्ञासूंना सनातन संस्था आणि तिच्यासमवेत कार्यरत समविचारी संस्था यांच्या कार्याची माहिती व्हावी, या उद्देशाने एकूण ४३ फ्लेक्स फलक उपलब्ध करण्यात येत आहेत.

साधकांनो, आश्रमातील अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) सेवांमध्ये सहभागी होऊन स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

अन्नपूर्णा कक्षातील सेवेमुळे तनासह मनाचाही त्याग होतो. या सेवेतून जलद आध्यात्मिक उन्नती करण्याची भगवंताने दिलेली ही संधी दवडू नका !

सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची अद्ययावत् सूची  प्रसारासाठी उपलब्ध !

सनातन-निर्मित सर्व सात्त्विक उत्पादनांची नावे आणि मूल्य असलेली सूची अद्ययावत करण्यात आली आहे. ही सूची नेहमीच्या संगणकीय पत्त्यावर उपलब्ध आहे.