गुरुकार्यासाठी अर्पण स्वरूपात मिळालेल्या धनाचा अपव्यय करणार्यांची माहिती कळवा !
‘अनेक हितचिंतक वेळोवेळी सनातनच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी धन किंवा वस्तू रूपात अर्पण देत असतात. हे अर्पण योग्य ठिकाणी पोचवणे, हे प्रत्येक साधकाचे कर्तव्य असते. एके ठिकाणी मात्र या अर्पणाचा अपव्यय झाल्याचे लक्षात आले आहे.