पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

 ‘सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ या काळात) हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा.

साधक पालकांनो, दैवी बालकाच्या आध्यात्मिक प्रगतीकडे प्राधान्याने लक्ष द्या !

दैवी बालकांच्या शैक्षणिक प्रगतीच्या तुलनेत आध्यात्मिक प्रगतीकडे पालकांनी प्राधान्याने लक्ष द्यावे. म्हणजे त्याच्या जन्माचे खरे सार्थक होईल.

सनातन-निर्मित सर्वांगस्पर्शी आध्यात्मिक ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

विविध भारतीय भाषांचे आणि इंग्रजीचे ज्ञान असणारे साधक, वाचक अन् हितचिंतक यांना आध्यात्मिक ज्ञानदानाच्या कार्यात सहभागी होण्याची अमूल्य संधी !

सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात विजेवर चालणार्‍या दुचाकी वाहनांची आवश्यकता !

वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत गणेशचतुर्थी विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ९ सप्टेंबर या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

वर्षभरात स्वतःची प्रगती न होण्यामागील कारणांचे अंतर्मुखतेने चिंतन करा आणि पुढील प्रगती होण्यासाठी व्यष्टी अन् समष्टी साधनेचे प्रयत्न तळमळीने करा !

आध्यात्मिक पातळी तेवढीच राहिलेल्या साधकांसाठी सूचना

साधकांनो, स्वतःची तुलना ६० टक्के किंवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या साधकांशी करून निराश होण्यापेक्षा त्या साधकांकडून शिकण्याचा प्रयत्न करा !

‘कार्य नव्हे, तर साधकांनी केलेले साधनेचे प्रयत्न त्यांच्या प्रगतीसाठी साहाय्यक ठरतात’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले आहे. स्वतःची तुलना इतरांशी करून दुःखी होण्याऐवजी ‘आध्यात्मिक प्रगती झालेल्या साधकांमध्ये कोणते गुण आहेत ? हे समजून घ्या.

साधकांनो, ‘माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के होत नाही’, असा विचार करून निराश न होता ‘मी निश्चितच आध्यात्मिक प्रगती करू शकणार आहे’, असे मनावर बिंबवण्यासाठी स्वयंसूचना देऊन साधनेचे प्रयत्न वाढवा !

निरपेक्षतेने आणि सातत्याने प्रयत्न केल्यास योग्य वेळ आल्यावर त्याची निश्चितच आध्यात्मिक प्रगती होते.

सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी सर्व संतांनी स्वतःच्या संदर्भातील, तसेच वाचक अन् साधक यांनी संत आणि संतांच्या अनुभूतींच्या संदर्भातील लिखाण लवकरात लवकर पाठवावे !

‘सनातनच्या संतांच्या लिखाणातून सर्वांना आनंद मिळावा, तसेच त्यांच्या साधनाप्रवासातून सर्वांना शिकता यावे’, यासाठी सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहेत.