सनातनची सर्वांगस्पर्शी ५ सहस्र संख्येची ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलन करत असलेल्या ग्रंथांपैकी एप्रिल २०२२ पर्यंत केवळ ३५४ हून अधिक ग्रंथ-लघुग्रंथ यांची निर्मिती झाली असून अन्य सुमारे ५ सहस्रांहून अधिक ग्रंथांच्या निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगाने होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे

श्री. पंकज बागुल यांच्या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यातील सहभागाविषयी निवेदन !

धुळे येथील बांधकाम व्यावसायिक श्री. पंकज बागुल हे हिंदु जनजागृती समितीच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असत. काही धर्मप्रेमींनी श्री. बागुल यांचे व्यावहारिक प्रसंगांत वर्तन अयोग्य असल्याचे लक्षात आणून दिले आहे.

श्री गणेशचतुर्थीच्या काळात गावाला जाण्यास इच्छुक असणाऱ्यांनी रेल्वे तिकिटाचे त्वरित आरक्षण करावे !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक – अक्षय्य तृतीया !

अंकात वाचा – अक्षय्य तृतीयेला करावयाच्या दानाचे महत्त्व, सण साजरा करण्याची पद्धत !

अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना डोळ्यांवर आवरण येत असल्याने आपला त्रास वाढू नये, यासाठी ते लगेच दूर करा !

आपण पंचज्ञानेंद्रियांपैकी डोळ्यांद्वारे बघून सर्वाधिक प्रमाणात सर्व गोष्टींचे आकलन करून घेत असल्याने ते दिसणाऱ्या दृश्यातील चांगल्या किंवा वाईट स्पंदनांनी भारित होतात.

३०.४.२०२२ या दिवशी असणाऱ्या खंडग्रास सूर्यग्रहणाविषयीची माहिती

चैत्र अमावास्या, ३०.४.२०२२, शनिवार या दिवशी असणारे खंडग्रास सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे वेधादी कोणतेही नियम पाळू नयेत.

१३.७.२०२२ या दिवशी होणाऱ्या ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’साठी ३०.४.२०२२ या दिवसापर्यंत सभागृह आरक्षित करा !

सनातनच्या गुरुपौर्णिमा महोत्सवांना लाभणारा जिज्ञासूंचा प्रतिसाद पहाता कार्यक्रमासाठी आतापासून सभागृहाचे आरक्षण करणे आवश्यक आहे. जिल्हासेवकांनी आपापल्या जिल्ह्यातील गुरुपौर्णिमांच्या सभागृहांचे आरक्षण ३०.४.२०२२ या दिवसापर्यंत करावे.