गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी जातांना, तसेच इतर वेळीही प्रवास करतांना शक्य असल्यास सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आदी समवेत ठेवून त्यांचा प्रसार करा !

प्रवासात स्वतःजवळ ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच ‘सनातन प्रभात’ची नियतकालिके ठेवा !

साधकांना सूचना : पौर्णिमा आणि अमावास्‍या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

प्रारंभ – निज श्रावण अमावास्‍या (१४.९.२०२३) पहाटे ४.५० वाजता
समाप्‍ती – निज श्रावण अमावास्‍या (१५.९.२०२३) सकाळी ७.१० वाजता
आज अमावास्‍या आहे.

सात्त्विक उत्‍पादनांच्‍या संदर्भातील सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्‍यकता !

देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमात सेवेची सुवर्णसंधी !

अनोळखी संपर्क क्रमांकावरून कुणी संपर्क केल्‍यास किंवा लघुसंदेश पाठवल्‍यास आर्थिक हानी होऊ नये; म्‍हणून त्‍यापासून सावध रहा !

सध्‍या अनोळखी व्‍यक्‍तींकडून काही साधक किंवा वाचक यांना भ्रमणभाषवरून संपर्क करून किंवा लघुसंदेश (एस्.एम्.एस्.) पाठवून ‘तुम्‍ही … व्‍यक्‍तीला ओळखता का ?’, असे विचारून त्‍या व्‍यक्‍तीविषयी अनावश्‍यक माहिती जाणून घेण्‍याचा किंवा त्‍या व्‍यक्‍तीविषयी साधक किंवा वाचक यांच्‍या मनात संभ्रम निर्माण करण्‍याचा प्रयत्न केला जात आहे.

साधकांना सूचना : पौर्णिमा आणि अमावास्‍या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

प्रारंभ – निज श्रावण अमावास्‍या (१४.९.२०२३)  पहाटे ४.५० वाजता
समाप्‍ती – निज श्रावण अमावास्‍या (१५.९.२०२३) सकाळी ७.१० वाजता
दोन दिवसांनी अमावास्‍या आहे.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करा !

गणेशोत्सवात गणेशाची आराधना शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाऊन गणेशभक्तांना गणेशतत्त्वाचा लाभ व्हावा, या दृष्टीने हे ग्रंथ आणि उत्पादने समाजापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.

राष्ट्र आणि धर्म या कार्यांसाठी समर्पित असलेल्या पूर्णवेळ साधकांच्या वापरातील गाद्या नव्याने बनवण्यासाठी गादी बनवण्याचे कौशल्य असणार्‍यांची आवश्यकता !

साधक, तसेच वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना सेवेची सुसंधी !