नवरात्रीविषयी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा २८ मिनिटे कालावधीचे धर्मसत्संग उपलब्ध !

२१.९.२०१७ या दिवसापासून नवरात्रीला प्रारंभ होत आहे. त्या निमित्ताने नवरात्रीचे महत्त्व विशद करणारी हिंदी भाषेतील धर्मसत्संग श्रृंखला उपलब्ध आहे. यामध्ये सनातन संस्थेच्या ईश्‍वरप्राप्ति के लिए अध्यात्मशास्त्र या श्रृंखलेत ८ धर्मसत्संग आणि हिंदु जनजागृती समितीच्या धार्मिक कृत्योंका शास्त्र या श्रृंखलेत ७ धर्मसत्संग आहेत.

भारतावर आलेल्या चीन आणि पाकिस्तान यांच्या संकटापासून रक्षण होण्यासाठी पूर्वी दिलेल्या मंत्रजपाऐवजी नवीन मंत्रजप करावा !

भूतान, चीन आणि भारत यांच्या सीमारेषेवर असलेल्या डोकलाम येथे मोठ्या प्रमाणात चीनचे सैन्य भारतावर आक्रमण करण्यासाठी उभे होते. चीनचे सैन्य पीडित होऊन पळून जावे, जेणेकरून भारतीय सैन्य आणि भारतीय सुरक्षित रहातील, यासाठी जुलै २०१७ मध्ये दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेला मंत्र पुढीलप्रमाणे होता.

नवरात्रोत्सवानिमित्त केवळ ‘ऑनलाईन सनातन शॉप’वर देवीच्या उपासनेचे शास्त्र सांगणारे सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्यावर १० टक्के सवलत ! 

नवरात्रोत्सवानिमित्त श्री देवीच्या उपासनेचे शास्त्र सांगणारी सनातनची मराठी भाषेतील प्रकाशने आणि सात्त्विक उत्पादने यांवर ‘ऑनलाईन सनातन शॉप’च्या माध्यमातून करण्यात येणार्‍या खरेदीवर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त सनातन शॉपवर देवीच्या उपासनेचे शास्त्र सांगणारे सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्यावर १० टक्के सवलत ! 

नवरात्रोत्सवानिमित्त श्री देवीच्या उपासनेचे शास्त्र सांगणारी सनातनची मराठी भाषेतील प्रकाशने आणि सात्त्विक उत्पादने यांवर सनातन शॉपच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या खरेदीवर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

फेसबूक, ट्विटर आदी सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे धर्मप्रसार करून घरबसल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापक सेवा करा !

सध्या समाजमनावर सामाजिक प्रसारमाध्यमांचा (सोशल मिडियाचा) पुष्कळ प्रभाव आहे. फेसबूक, ट्विटर, गूगल प्लस, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आदी संगणकीय प्रणालींचा जनसामान्यांकडून मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

अनेक देवतांचे स्तुतीपर श्‍लोक आणि भक्तीगीते यांंवर मानस नृत्य करतांना देवद आश्रमातील सौ. अनघा जोशी यांना आलेल्या अनुभूती !

२ ते १५.२.२०१७ या कालावधीत माझ्या आईचे एक शस्त्रकर्म झाल्याने ती रुग्णालयात होती. त्या वेळी मी आईच्या सेवेसाठी रुग्णालयात राहिलेे होते. या कालावधीत, तसेच त्यानंतरही देवाने माझ्याकडून नृत्याच्या माध्यमातून साधना करून घेतली. या वेळी माझ्याकडून देवतांचे स्तुतीपर श्‍लोक आणि भक्तीगीते यांंवर मानस नृत्य केले गेले.

सोलापूर आणि नांदेड या शहरांतील वाढत्या प्रसारकार्यासाठी सदनिका अथवा घर उपलब्ध करून देऊन राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी व्हा !

‘सनातन संस्थेचे राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आणि अध्यात्मप्रसार करणे हे जनकल्याणास्तव आरंभलेले कार्य आता देश-विदेशांत सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेे.

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.


Multi Language |Offline reading | PDF