उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेले दैवी बालक, तसेच युवा साधक यांच्या पालकांना सूचना !

यापुढे पाल्याच्या वाढदिवसाला गुणवैशिष्ट्ये प्रसिद्ध करायची असल्यास पालकांनी ती न्यूनतम ३ आठवडे अगोदर पाठवावीत.

गुजराती भाषेत प्रवीण आणि संगणकाचे ज्ञान असणार्‍यांची आवश्यकता

सनातन संस्था धर्मप्रसारासाठी विविध ग्रंथ आणि प्रसारहित्याची निर्मिती करते. याअंतर्गत मराठी अथवा हिंदी भाषेत उपलब्ध  असलेल्या ग्रंथ, नियतकालिके, पंचाग, प्रसारपत्रके, लेख यांच्या लिखाणाचे गुजराती भाषेत भाषांतर आणि मुद्रितशोधनासाठी गुजराती भाषेच्या जाणकार व्यक्तींची आवश्यकता आहे.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयातील ईश्‍वरप्राप्तीसाठी नृत्यकलेचा अभ्यास अन् त्याविषयीचे संशोधनकार्य यांत सहभागी होऊन साधनेच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्या !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या विश्‍वकल्याणार्थ चालू असलेल्या ज्ञानयज्ञात साहाय्य करणार्‍यांची त्या साहाय्यातून एक प्रकारे साधनाच होणार आहे.

दीपावलीच्या सुट्टीत चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

१. हिंदु राष्ट्रासाठी पात्र करण्याचे पहिले पाऊल म्हणून साधक-पालकांनी आपल्या पाल्यांना सुट्टीत सनातनच्या आश्रमांत पाठवावे !

साधकांनो, मायारूपी अंधकार नष्ट करून चैतन्यदायी प्रकाशाची उधळण करणारा सनातन आकाशकंदिल घरोघरी पोहोचवण्याची सेवा भावपूर्ण करा !

सनातन आकाशकंदिल
असे चैतन्यदायी ज्ञानदीप ।

व्यष्टी साधना हाच सर्व शिबिरांचा प्राथमिक निकष असल्याने व्यष्टी साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करून शिबिरात सहभागी व्हा !

काही दिवसांपूर्वी रामनाथी आश्रमात एक शिबीर पार पडले. यातील शिबिरार्थींना स्वभावदोेष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया म्हणजे काय ? प्रक्रिया कशी राबवायची ?

संगणकीय प्रती काढण्यासाठी पाठकोरे आणि कोरे कागद उपलब्ध करून देऊन राष्ट्र अन् धर्म कार्यात हातभार लावावा !

हिंदूंना धर्मशिक्षित करून त्यांना साधनेकडे वळवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सनातन संस्था करत आहे. धर्माविषयी जागृती करण्यासाठी नियतकालिक प्रकाशित करणे, ग्रंथ निर्मिती करणे


Multi Language |Offline reading | PDF