भारतातील ७७ टक्के मुलींवर लैंगिक अत्याचार ! – युनिसेफ
भारतामध्ये १५ ते १९ वर्षे वयोगटातील ७७ टक्के मुलींना लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागते, अशी माहिती ‘दी युएन् चिल्ड्रेन्स फंड’ने (युनिसेफने) ‘हीडन इन प्लेन साईट’ या शीर्षकाच्या अहवालात दिली आहे.