(म्हणे) ‘पाकिस्तानचे भारतात पकडले जाणारे सर्व हस्तक हिंदू असतात आणि त्यांचा संघाशी संबंध असतो !’

‘जगदानंद सिंह यांचा पाकशी काय संबंध आहे, याचीच चौकशी करण्याची आवश्यकता आहे’, असे कुणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !

केंद्रशासन कर्करोग, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या आजारांची औषधे ७० टक्क्यांपर्यंत स्वस्त करण्याची शक्यता

सध्या व्यापक प्रसारात असलेल्या औषधांचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक औषधांच्या ‘राष्ट्रीय सूची २०१५’ मध्ये सुधारणा करण्याचे काम करत आहे.

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांकडून कावडमध्ये थुंकल्याची घटना !

यात्रेकरूंनी एका धर्मांधाला पकडून चोपले !
यात्रेकरूंकडून रस्ता बंद आंदोलन

‘आपण हिंदु कि भारतीय आहोत ?’, अशा संभ्रमात हिंदु असतो ! – राज ठाकरे, मनसे पक्षप्रमुख

राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीविषयी ‘झी २४ तास’चे संपादक नीलेश खरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

(म्हणे) ‘शहरांच्या नावांत पालट करत हिंदु-मुसलमान यांमध्ये वीषपेरणी !’

अबू आझमी यांचा तथ्यहीन आरोप !

वाळू माफियांवरील कारवाईत कुचराई केल्याच्या प्रकरणी वैजापूर (जिल्हा संभाजीनगर) येथील ३ पोलिसांचे स्थानांतर !

स्थानांतराने पोलिसांच्या वृत्तीत काहीच फरक पडणार नसल्याने तिथे जाऊनही अशाच प्रकारचे गुन्हे पोलीस करणार नाहीत कशावरून ?

माध्यमे ‘मनमानी न्यायालये’ चालवत आहेत ! – सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा

न्यायालयाने अशा माध्यमांवर वचक निर्माण करावा, असेच जनतेला वाटते !

काशी विश्‍वनाथ मंदिरामध्ये अधिक शुल्क भरून दर्शन देणारी ‘सुगम दर्शन’ योजना बंद करावी ! – हिंदु जनजागृती समिती

या पत्रकात पुढे म्हटले आहे की, गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकासाठी वेळ महत्त्वाची असते. यामध्ये कोणताही भेदभाव होता कामा नये.

बागपत येथे मुसलमानांच्या विरोधानंतरही गेली ५ वर्षे कावड यात्रेत सहभागी होतात बाबू खान !

हिंदू हे मुसलमानांच्या सणांमध्ये इफ्तारसाठी सहभागी होतात; मात्र मुसलमान किरकोळ अपवाद वगळता कधीही हिंदूंच्या सणांमध्ये सहभागी होत नाहीत, उलट हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर आक्रमणे करतात ही वस्तूस्थिती आहे !

निवडणूक आयोग शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवण्याची शक्यता ! – डॉ. अनंत कळसे, माजी प्रधान सचिव

‘शिवसेना कुणाची ?’, हा निर्णय देण्याआधी निवडणूक आयोग ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह ठाकरे किंवा शिंदे अशा कोणत्याही एका गटांना न देता कायमस्वरूपी गोठवू शकते. अशा स्थितीत दोन्ही गटाला नव्या चिन्हासह निवडणुका लढवाव्या लागतील.