भारताचा अमेरिकेच्या नेतृत्वावर विश्‍वास नाही ! – निक्की हेली, अमेरिकेच्या भारतीय वंशाच्या नेत्या

भारताने अमेरिकेवर विश्‍वास ठेवावा, असे अमेरिकेने भारतासाठी काय केले आहे ? अमेरिकेने गेल्या ७५ वर्षांत भारतविरोधी निर्णय घेतले आहेत आणि आताही घेत आहे. अमेरिकेने भारताशी मैत्री करण्याच्या नावाखाली विश्‍वासघात करण्याच्या पलीकडे काहीच केलेले नाही !

Caste Hinduism : ‘जातीभेद’ हा हिंदु धर्माचा भाग नसल्याची कॅलिफोर्निया सरकारची स्वीकृती !

हिंदु अमेरिकनांसाठी मोठा विजय ! – हिंदु संघटना

Nijjar Murder Case : निज्जर प्रकरणात कॅनडा पुरावे देत नाही, तोपर्यंत त्याच्यासमवेत माहितीची देवाणघेवाण करणार नाही !

भारताने कॅनडाला पुन्हा सुनावले !

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिसको येथे स्वतंत्र खलिस्तानसाठी जनमत !  

अमेरिका तिच्या भूमीवर स्वतंत्र खलिस्तानसाठी जनमत घेऊ देते, यावरून तिचा भारतद्वेष दिसून येतो. भारताने अमेरिकेला समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर देणे आवश्यक !

कॅनडामध्ये खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या सहकार्‍याच्या घरावर गोळीबार (Canada SimranjitSing Attack Blames India) 

भारताचा हात असल्याचा खलिस्तान्यांचा आरोप !

VHPA On Gyanvapi : ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार मिळाल्याने विश्‍व हिंदु परिषद ऑफ अमेरिकाकडून आनंद व्यक्त !

या संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे की, हिंदु गटाने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे वाराणसी जिल्हा न्यायालयाने निकाल दिला आहे.

US Predator Drone : भारताला ‘प्रीडेटर’ ड्रोन पुरवण्यास अमेरिका सरकारची मान्यता !

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, गेल्या १० वर्षांत भारत-अमेरिका यांच्यातील संरक्षण भागीदारी लक्षणीयरित्या बळकट झाली आहे.

MP Chandra Arya Canada : जगभरातील १२० कोटी हिंदूंसाठी नव्या युगाचा प्रारंभ ! – खासदार चंद्रा आर्य, कॅनडा

शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आणि लोकांच्या बलीदानानंतर अयोध्येतील दिव्य श्रीराममंदिरात प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा खरोखरच एक भावनिक क्षण होता – भारतीय वंशाचे कॅनेडियन खासदार चंद्रा आर्य

अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू !

अमेरिकेतील इंडियाना राज्यात नील आचार्य या भारतीय विद्यार्थ्याचा २८ जानेवारी या दिवशी मृत्यू झाला. नील हा उच्चशिक्षणासाठी येथील पर्ड्यू विद्यापिठात शिकत होता. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Indian Student Hammered To Death : अमेरिकेत विवेक सैनी या भारतीय विद्यार्थ्याची हातोड्याने ५० वार करून हत्या !

भारतियांसाठी असुरक्षित होत चाललेली अमेरिका !