पाकिस्तान आणि चीन यांनी कारवाया केल्यास भारत प्रत्युत्तर देण्याची शक्यता ! – अमेरिकी गुप्तचर विभागाचा अहवाल
अमेरिकेला सर्वाधिक धोका चीनकडून !
अमेरिकेला सर्वाधिक धोका चीनकडून !
कंबोज म्हणाल्या की, आतंकवाद्यांकडून महिला आणि मुली यांच्यावर अत्याचार चालूच आहेत. याचा सर्व देशांनी तीव्र निषेध केला पाहिजे. तसेच त्यांनी सर्व प्रकारच्या आतंकवादाविषयी शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारले पाहिजे.
जगभरात महिलांच्या अधिकारांचा दुरुपयोग केला जात आहे. त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. महिला आणि मुली यांना सार्वजनिक जीवनातून नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पाकने काश्मीरचा प्रश्न जगाच्या पाठीवर कुठेही उपस्थित केला, तरी त्याला असेच प्रत्युत्तर मिळत रहाणार, हे त्याने कायमचे लक्षात ठेवावे !
भारतीय वंशाचे अरुण सुब्रह्मण्यम् हे न्यूयॉर्क जिल्ह्याचे न्यायमूर्ती म्हणूनही पदभार स्वीकारणार आहेत. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी हा निर्णय घोषित केला. सुब्रह्मण्यम् यांनी वर्ष २००४ मध्ये कोलंबिया लॉ स्कूलमधून पदवी प्राप्त केली आहे.
याला म्हणतात कुत्र्याची शेपटी किती सरळ करण्याचा प्रयत्न केला, तरी ती वाकडीच रहाते ! भारताने भूकंपाच्या काळात तुर्कीयेला साहाय्य करूनही तो अजूनही पाकच्याच नादी लागलेला आहे, हे स्पष्ट होते !
. . . कारण त्याचे रशियाशी अनेक वर्षांपासून ऐतिहासिक संबंध आहेत. तसेच भारताकडे नैतिक स्पष्टतेने बोलण्याचीही क्षमता आहे, जी आम्ही पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये पाहिली आहे – अमेरिका
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता नेड प्राइस पत्रकार परिषदेत म्हणाले की, आजपर्यंत भारताने जी-२० चे नेतृत्व केले आहे, त्यासाठी आम्ही आमच्या भारतीय भागीदारांचे आभारी आहोत.
पाकिस्तानमध्ये कमीतकमी १२ हून अधिक जिहादी आतंकवादी संघटनांची मुख्य केंद्रे आहेत. त्यामुळे पाकिस्तानला अमेरिकेकडून कोणतेही आर्थिक साहाय्य दिले जाऊ नये, असे विधान अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी घोषित केलेल्या निक्की हेली यांनी केले आहे.
तिसरे महायुद्ध हे रशिया-युक्रेन नव्हे, तर तैवानमुळे होईल. तैवानमध्ये एक भयानक विमान दुर्घटना होईल आणि तेच तिसर्या महायुद्धाचे कारण बनेल. या युद्धाचे परिणाम गंभीर असतील. चीन अनेक भागांमध्ये विखुरला जाईल.