पी.टी.आय.च्या भारतीय पत्रकाराला खलिस्तान्यांकडून मारहाण

वॉशिंग्टन (अमेरिका) येथे भारतीय दूतावासाबाहेर खलिस्तान्यांचे आंदोलन

अमेरिकेत एकत्रित कुटुंबपद्धत झपाट्याने होत आहे रूढ !

भारतात एकत्र कुटुंब व्यवस्था मोडकळीस येत असतांना अमेरिकेत मात्र एकत्र कुटुंबपद्धत वाढत आहे ! भारतियांनी याचा विचार करावा !

भविष्यात जगात भेडसवणार्‍या तीव्र पाणीटंचाईचा भारताला फटका बसणार !

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड  
गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू या नद्यांची पाण्याची पातळी घटणार !

पृथ्वीच्या जवळून जाणार आहे एक विशाल लघुग्रह ! – नासा

या लघुग्रहापासून पृथ्वीला कुठलाही धोका नसल्याचेही नासाने स्पष्ट केले.

खलिस्तानवाद्यांचा अमेरिकेतील भारतीय वाणिज्य दूतावासावर आक्रमणाचा पुन्हा प्रयत्न !

खलिस्तानवाद्यांना समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर दिले नाही, तर ही समस्या उग्र रूप धारण करणार, हे भारत सरकारच्या लक्षात येईल का ?

हिंदुत्वाचे उच्चाटन करू पहाणार्‍यांचा वैचारिक प्रतिकार करणे आवश्यक ! – मेगन ऑरिट्झ

कुठे हिंदु धर्माचा अभ्यास करून तो स्वीकारणारे अन्य पंथीय, तर कुठे धर्मशिक्षणाच्या अभावी आमिषांना बळी पडून हिंदु धर्म त्यागणारे नतद्रष्ट हिंदू !

जगातील २६ टक्के लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नाही !

संयुक्त राष्ट्रांनी सादर केलेल्या ‘युनायटेड नेशन्स वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्ट २०२३’नुसार जगातील २६ टक्के लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नाही, तर ४६ टक्के जनतेकडे स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत.

सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका) येथील भारतीय दूतावासाची खलिस्तानवाद्यांकडून तोडफोड !

महासत्ता समजल्या जाणार्‍या अमेरिकेचे पोलीस अशा घटनांच्या वेळी झोपलेले असतात का ?

(म्हणे) ‘अमृतपाल याला खोट्या चकमकीत ठार मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो !’ – कॅनडामधील खलिस्तानवादी संघटनेचा आरोप

खलिस्तानवाद्यांचा हा आरोप म्हणजे बचावाचे आणि दबावाचे धोरण आहे. उद्या प्रत्यक्ष जरी चकमक झाली आणि त्यात अमृतपाल ठार झाला, तर पोलिसांवर अन् भारत सरकारवर आरोप करण्यास खलिस्तानवादी मोकळे !

पृथ्वीवर उतरून हेरगिरी करत आहेत ‘एलियन्स !’ – अमेरिकेची चेतावणी

अमेरिका अज्ञात ‘उडत्या तबकड्या’ (परग्रहवासियांची विमाने) या सिद्धांतावर विश्‍वास ठेवते. अमेरिकेचा विश्‍वास आहे की, एलियन्स अस्तित्वात असून ते सूर्यमालेत आहेत. त्याविषयीच्या संशोधनावर अमेरिका प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते.