भारतीय राजनैतिक कार्यालयांवर झालेल्या आक्रमणांचा निषेध करतो ! – अमेरिका
नुसते तोंडी निषेधाचे बुडबुडे न सोडता आक्रमण करणार्या, तसेच भारताच्या विरोधात कारवाया करणार्या खलिस्तान्यांवर अमेरिकेने कारवाई करून त्यांना कारागृहात डांबण्याची कृती करावी !
नुसते तोंडी निषेधाचे बुडबुडे न सोडता आक्रमण करणार्या, तसेच भारताच्या विरोधात कारवाया करणार्या खलिस्तान्यांवर अमेरिकेने कारवाई करून त्यांना कारागृहात डांबण्याची कृती करावी !
त्यामुळे वर्ष २०३० पर्यंत प्रतिवर्षी केवळ २.२ टक्के आर्थिक वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.
या महिलेकडे २ रायफल्स आणि एक हँडगन होती. ‘या महिलेने गोळीबार का केला ?’, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही महिला या शाळेची माजी विद्यार्थिनी असल्याचे सांगितले जात आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रहित करणे, हे भारताचे अंतर्गत प्रकरण आहे. त्याविषयी अमेरिकेने संपर्कात रहाण्याची काहीही आवश्यकता नाही.
अशा भारतद्वेष्ट्यांवर कठोर कारवाई होण्यासाठी भारताने अमेरिकेस भाग पाडले पाहिजे !
भारतीय वंशाच्या ५ वर्षीय माया पटेल या मुलीची हत्या केल्याच्या प्रकरणी जोसफ ली स्मिथ या ३५ वर्षीय व्यक्तीला १०० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
भारतात अल्पसंख्यांकांची गळचेपी होत असल्याचा कांगावा करणारी अमेरिका स्वतःच्या देशातील कायदा आणि सुव्यवस्थेची ढासळती स्थिती आणि तेथे फुटीरतावादी खलिस्तानवाद्यांचा वाढता उपद्रव यांकडे लक्ष देईल का ?
सामाजिक माध्यमांच्या विरोधात अमेरिकेतील शैक्षणिक संस्थेची याचिका
एरव्ही भारतावर ‘मुसलमानद्वेषा’चा आरोप करणारी पाकिस्तान आणि तुर्किये देशांची सरकारे चीनच्या मुसलमानविरोधी धोरणाविषयी एक शब्दही काढत नाहीत. पाकिस्तानचा मुसलमान प्रेमाविषयीचा हा दुटप्पीपणा जाणा !
कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताऐवजी कॅनडामध्ये हिंदूंच्या मंदिरांवर खलिस्तान्यांकडून होणार्या आक्रमणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे !