America Indian Student Attack : अमेरिकेमध्ये भारतीय तरुणावर प्राणघातक आक्रमण

 वरुणवर रुग्णालयात उपचार चालू असले, तरी त्याची वाचण्याची शक्यता पुष्कळ अल्प असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

America New Nuclear Bomb : अमेरिका बनवत आहे हिरोशिमावर टाकलेल्या बाँबपेक्षा २४ पट अधिक शक्तीशाली परमाणु बाँब !

अमेरिकी संरक्षण विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. यासाठी लागणारा निधी पुरवण्याची प्रक्रियाही चालू करण्यात आली आहे.

New York Mayor Eric Adams : शिखांची पगडी म्हणजे आतंकवाद नव्हे !

न्यूयॉर्कमध्ये शिखांवर वाढलेल्या आक्रमणांवरून महापौर एरिक अ‍ॅडम्स यांचे वक्तव्य !

साप, तर सापच रहाणार !

इस्रायलकडून तुर्कीयेच्या राष्ट्रपतींवर टीका

संयुक्त राष्ट्र महासभेत हमासच्या क्रौर्याचा उल्लेखही नसलेल्या प्रस्तावापासून दूर राहिला भारत !

इस्रायलप्रमाणेच भारतही जिहादी आतंकवादामुळे होरपळून निघाला आहे. या पार्श्‍वभूमीवर आतंकवादामुळे पेटलेल्या युद्धाच्या प्रसंगी आता भारताने पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादालाही उघडे पाडण्यासाठी पुन:पुन्हा प्रयत्न करणे आवश्यक !

दु:खद गीत ऐकल्याने लोकांच्या शारीरिक वेदना अल्प होऊ शकतात ! – कॅनडातील मॅकगिल विश्‍वविद्यालयाचे संशोधन

कुठे दुःखी व्यक्तीला दुःखातून बाहेर येण्यासाठी गीत ऐकवण्यासारखे वरवरचे उपाय सांगणारे पाश्‍चात्त्यांचे संशोधन, तर कुठे मानवाला सत्चित्आनंदाकडे वाटचाल करायला शिकवणारा हिंदु धर्म !

हमासचे इस्रायलवर आक्रमण, हा स्वातंत्र्यलढा ! – इराण

इस्रायलने गाझावरील आक्रमण थांबवले नाही, तर अमेरिकेलाही याची झळ बसेल, अशी चेतावणी इराणने दिली आहे. अमेरिकेने गाझा आणि पॅलेस्टाईन येथील नरसंहार थांबवावा, असे इराणने म्हटले आहे.

अमेरिकेकडून सीरियातील इराणी सैन्याची २ ठिकाणे आक्रमण करून नष्ट !

इराणचे ‘इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ आणि इराणचे समर्थन असलेले गट, यांची ही ठिकाणे होती.

Indian Students in Canada: शुल्कात भारतीय विद्यार्थ्यांचे ७२ टक्क्यांपर्यंत योगदान !

युद्धप्रसंगी इस्रायली लोक कोणत्याही देशात असले, तरी मायदेशासाठी सर्वस्व पणाला लावण्यास सिद्ध असतात. अशी मानसिकता किती भारतियांमध्ये आहे ?

कॅनडामध्ये खलिस्तान्यांनी दसर्‍याच्या दिवशी पंतप्रधान मोदी यांचा राष्ट्रध्वज गुंडाळेला पुतळा जाळला !

याविषयी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो काही बोलतील का ?