संयुक्त राष्ट्रांचे स्थायी सदस्यत्व हवे असल्यास भारताने नकाराधिकाराची मागणी सोडावी ! – अमेरिका

जर भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व हवे असेल, तर त्याने नकाराधिकाराची (‘व्हीटो’ची) मागणी सोडावी, असे प्रतिपादन अमेरिकेच्या भारतीय वंशाच्या संयुक्त राष्ट्रांतील राजदूत निक्की हॅली यांनी केले आहे.

कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतीय पोशाख घालून भारतियांसमवेत दिवाळी साजरी केली !

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी येथील भारतीय नागरिकांसमवेत दिवाळी साजरी केली. या वेळी त्यांनी शेरवानी परिधान केली होती. त्यांनी सर्व भारतियांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. या वेळी भारतीय उच्चायुक्त विकास स्वरूपही उपस्थित होते.

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही दिवाळी साजरी केली !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रशासनातील अधिकारी निक्की हेली, सीमा वर्मा आणि अन्य यांच्यासहित ओव्हल कार्यालयामध्ये दिवाळी साजरी केली. हेली सध्या संयुक्त राष्ट्रामध्ये अमेरिकेच्या राजदूत आहेत.

अमेरिकेतील लास वेगासमधील संगीतरजनीमध्ये झालेल्या गोळीबारात ५० जण ठार

येथील सनसेट स्ट्रिप परिसरातील मँडले बे रिसॉर्टच्या जवळ चालू असलेल्या संगीतरजनीमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात ५० जण ठार, तर २०० जण घायाळ झाले आहेत.

पाक सरकार अल्पसंख्यांकांचे संरक्षण करत नाही ! – अमेरिका

पाकमध्ये सरकारकडून अल्पसंख्यांक हिंदु, शीख, ख्रिस्ती यांची सुरक्षा होत नसल्याने त्यांच्या बलपूर्वक करण्यात येणार्‍या धर्मांतरामुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे

पाकच्या विरोधात कारवाई करू ! – अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस

अमेरिकेचे संरक्षरमंत्री जेम्स मॅटिस यांनी म्हटले आहे की, आतंकवादाच्या संदर्भात पाकवर निश्‍चितच कारवाई करण्यात येईल. यावर त्यांना पत्रकारांनी प्रश्‍न केला की, यापूर्वीही अशा प्रकारची विधाने करण्यात आली होती.

आतंकवादाला थारा दिल्यास परिणाम भोगावे लागतील ! – डोनाल्ड ट्रम्प यांची पाकला चेतावणी

पाकिस्तानने नेहमीच आतंकवादाला पाठीशी घातले आहे. अमेरिकेने घोषित केलेल्या २० आतंकवादी संघटना पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांमध्ये सक्रिय आहेत.

ब्रेव्ह न्यू लूक आस्थापनाकडून भारतीय राष्ट्रध्वजाचे चित्र असणार्‍या लेगिंग्जची ऑनलाईन विक्री बंद

सॅन फ्रॅन्सिस्को येथील ब्रेव्ह न्यू लूक या आस्थापनाने तिच्या संकेतस्थळावर भारतीय राष्ट्रध्वजाचे चित्र असलेल्या लेगिंग्ज ऑनलाईन विक्रीसाठी ठेवल्या होत्या.

भारत समजूतदार, तर चीन बालिश ! – अमेरिकेचे संरक्षणतज्ञ

चीनबरोबर चालू असलेल्या वादामध्ये भारताचे धोरण अगदी योग्य आहे. भारतीय सैन्य वादग्रस्त भागातून माघारी आलेले नाही आणि ते चीनच्या धमक्यांना कोणतेही प्रत्युत्तर देत नाही.

ब्रेव्ह न्यू लूक आस्थापनाकडून भारतीय राष्ट्रध्वजाचे चित्र असणार्‍या लेगिंग्जची ऑनलाईन विक्री

सॅनफ्रॅन्सिस्को येथील ब्रेव्ह न्यू लूक या आस्थापनाने तिच्या संकेतस्थळावर भारतीय राष्ट्रध्वजाचे चित्र असलेल्या लेगिंग्ज ऑनलाईन विक्रीसाठी ठेवल्या आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now