PM Modi met Zelensky in Ukraine : पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनमध्ये घेतली झेलेंस्की यांची भेट

पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनची राजधानी कीव येथे जाऊन राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांची भेट घेतली.तेथे त्यांनी रशिया-युक्रेन युद्धात मारल्या गेलेल्या मुलांना श्रद्धांजली वाहिली.

PM Modi On Russia-Ukraine war : आम्ही तटस्थ नाही, तर शांततेच्या पक्षासमवेत ! – पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती

भारत युद्धाविषयी कधीही तटस्थ किंवा निष्पक्ष राहिलेला नाही. आम्ही नेहमीच शांततेच्या बाजूने राहिलो आहोत.शांततेसाठीच्या प्रयत्नांमध्ये भारत सक्रीय भूमिका बजावेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

DW News Downplays Attacks On Hindus : जर्मनीतील वृत्तवाहिनीकडून बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांना खोटे ठरवण्‍याचा प्रयत्न !

जर्मनीतील अशी प्रसारमाध्‍यमे नाझी मनोवृत्तीची आहेत, असेच म्‍हणायला हवे ! जगभरातील हिंदूंनी याचा जाब विचारला पाहिजे !

World Hindu Federation : बांगलादेशमध्ये मुसलमानांच्या आक्रमणांमुळे हिंदूंचा वंशविच्छेद ! – वर्ल्ड हिंदु फेडरेशन

बांगलादेशात हिंदूंचा वंशविच्छेद केला जात आहे. मुसलमान  हिंदु नेत्यांच्या हत्यांसमवेत हिंदूंची घरे आणि मंदिरे यांची जाळपोळ करत आहेत. हिंदु महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार केले जात आहेत.

पोलंडमधील स्‍मारक ही कोल्‍हापूरच्‍या महान राजघराण्‍याला दिलेली मानवंदना ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंडची राजधानी वॉर्सा येथील कोल्‍हापूर स्‍मारकाला भेट देऊन ‘एक्‍स’वर मराठी भाषेत पोस्‍ट करत म्‍हटले, ‘आज मी वॉर्सा येथील कोल्‍हापूर स्‍मारक येथे जाऊन श्रद्धांजली वाहिली.

Pressure On Putin : लंडन आणि न्यूयॉर्क शहरांवर अणूबाँब टाका – पुतिन यांच्यावर प्रचंड दबाव !

फेब्रुवारी २०२२ मध्ये चालू झालेले रशिया-युक्रेन युद्ध आता धोकादायक वळणावर पोचले आहे. या युद्धामुळे युरोपमध्ये दुसर्‍या महायुद्धानंतरचे सर्वांत मोठे निर्वासितांचे संकट निर्माण झाले आहे.

Russia Ukraine War : युक्रेनने रशियाचा आणखी एक पूल पाडला !

युक्रेनने आतापर्यंत रशियाचे २ पूल पाडले आहेत.  कुर्स्कमध्ये ३ पूल होते. आता एकच पूल शेषा आहे.

United Nation Bangladesh Hindus: बांगलादेशातील हिंसाचारात मारल्या गेलेल्या ६५० लोकांत सर्वाधिक हिंदू ! – संयुक्त राष्ट्र

असे सांगणारी संयुक्त राष्ट्रे ‘हा हिंसाचार कट्टर मुसलमानांनी केला आहे. तेथील मुसलमान असहिष्णु आहेत. हिंदूंवर सातत्याने अत्याचार करतात’, असे म्हणण्याचे धाडस दाखवत नाहीत. याविषयी आता संयुक्त राष्ट्रांना जाब विचारला पाहिजे !

Sweden Muslim Immigrants : स्विडन काही वर्षांत होणार इस्लामी देश !

मुसलमानांची संख्या वाढल्यावर याहून वेगळे काहीच होत नाही, हे भारतासह जगातील अनेक देशांनी अनुभवले आणि काही जण हे अनुभवण्याच्या टप्प्यावर पोचले आहेत. भारतात तर पुन्हा हा अनुभव येण्याची स्थिती निर्माण झाली आहे !

Paris (FRANCE) Protest : सहस्रावधी हिंदूंचे बांगलादेशातील हिंदूंच्‍या नरसंहारावरून आंदोलन !

पॅरिस (फ्रान्‍स) येथील ऐतिहासिक ‘प्‍लेस दे ला रिपब्‍लिक’ (रिपब्‍लिक स्‍क्‍वेअर) येथे स्‍थानिक वेळेनुसार १२ ऑगस्‍टच्‍या दुपारी ३ वाजता सहस्रावधी हिंदू एकवटले. त्‍यांनी बांगलादेशी हिंदूंवर होणार्‍या नरसंहाराविषयी वाचा फोडत जोरदार आंदोलन केले.