Britain Investigating Mosques : ब्रिटनमध्‍ये पाकिस्‍तानी वंशाच्‍या मुसलमानांकडून चालवण्‍यात येणार्‍या २४ मशिदींची चौकशी चालू !

भारतातील मशिदींमध्‍ये कोणते संदेश दिले जातात ? याची माहिती गुप्‍तचर, पोलीस घेत आहेत का ? आणि काही आक्षेपार्ह असल्‍यास कारवाई केली जाते का ? असे प्रश्‍न यावरून उपस्‍थित होतात !

Drone Attack On Russia : युक्रेनने रशियातील ३८ मजली इमारतीवर ड्रोन धडकावले ! : २ जण घायाळ

तसेच इमारतीखाली उभ्‍या असलेल्‍या २० हून अधिक वाहनांची हानी झाली आहे. युक्रेन सीमेपासून सेराटोव्‍हचे अंतर ९०० कि.मी. आहे.

France Arrests Terror Suspect : फ्रान्समधील ज्यू धार्मिक स्थळ जाळण्याचा प्रयत्न करणार्‍याला अटक 

दक्षिण फ्रान्समधील ज्यू धर्मस्थळ जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. त्यापूर्वी तिने पोलिसांवर गोळीबारही केला.

Pavel Durov’s arrest : ‘टेलिग्राम’ अ‍ॅपचे संस्‍थापक पावेल डुरोव यांना फ्रान्‍समध्‍ये अटक

अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याच्‍या नावाखाली एक्‍स, फेसबुक आणि अन्‍य सामाजिक माध्‍यमांवर हिंदु धर्म आणि भारत यांच्‍या विरोधात लिखाण केले जाते आणि त्‍यावर हा आस्‍थापनांचे मालक काहीही कारवाई करत नाहीत.

Indians leaving Sweden : स्थलांतराच्या नव्या कडक धोरणामुळे भारतीय नागरिक सोडत आहेत स्विडन !

स्विडन अधिकृतपणे स्थलांतर करणार्‍यांच्या संदर्भात कडक धोरण राबततो, तर भारत घुसखोरांच्या संदर्भात निष्क्रीय रहातो, हे लज्जास्पद !

India – Ukraine Relations : भारतीय आस्‍थापनांना युक्रेनमध्‍ये व्‍यवसाय करण्‍याची अनुमती देऊ ! – राष्‍ट्राध्‍यक्ष झेलेंस्‍की

झेलेंस्‍की म्‍हणाले की, युक्रेन भारतात बनवलेली उत्‍पादने खरेदी करेल. भारतीय आस्‍थापनांना कीवमध्‍ये व्‍यवसायासाठी अनुमती देऊन भारताशी जोडण्‍यासही युक्रेन सिद्ध आहे.

Crisis In Russian Prison : रशियातील कारागृहात आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्‍यात संघर्ष : ८ जण ठार

रशियाच्‍या व्‍होल्‍गोग्राड भागात असलेल्‍या ‘आयके-१९ सुरोविकिनो पॅनेल कॉलनी’ या उच्‍च सुरक्षा कारागृहात इस्‍लामीक स्‍टेटचे ४ आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्‍यामध्‍ये रक्‍तरंजित संघर्ष झाला.

Germany Knife attack : जर्मनीत कार्यक्रमाच्‍या वेळी चाकूद्वारे आक्रमण : ३ जण ठार, तर ९ जण घायाळ

संपूर्ण युरोप जिहादी आतंकवादाच्‍या सावटाखाली वावरत आहे, याचे उदाहरण !

Miles Rutledge : भारतावर अणूबाँब टाकण्‍याची माईल्‍स रूटलेज या ब्रिटीश यू ट्यूबरकडून धमकी !

अशा प्रकारे खुळ्‍यासारख्‍या धमक्‍या देणार्‍या यू ट्यूबर्सकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हिंदूंवर टीका करणारे असे विदेशी लोक भारतविरोधी जागतिक षड्‍यंत्राचा भाग आहेत, हे लक्षात घ्‍या !

PM Modi met Zelensky in Ukraine : पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनमध्ये घेतली झेलेंस्की यांची भेट

पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनची राजधानी कीव येथे जाऊन राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांची भेट घेतली.तेथे त्यांनी रशिया-युक्रेन युद्धात मारल्या गेलेल्या मुलांना श्रद्धांजली वाहिली.