चीनच्या नागरिकांनी लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा श्रीलंकेचा आरोप
श्रीलंकेने ऑनलाईन फसवणुकीत गुंतलेल्या चिनी नागरिकांच्या एका मोठ्या टोळीचा बुरखा फाडला आहे. चिनी नागरिकांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप श्रीलंकेने केला आहे.
श्रीलंकेने ऑनलाईन फसवणुकीत गुंतलेल्या चिनी नागरिकांच्या एका मोठ्या टोळीचा बुरखा फाडला आहे. चिनी नागरिकांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप श्रीलंकेने केला आहे.
श्रीलंकेतील नुवारा एलिया या शहरामधील सीता मंदिराजवळ बांधण्यात आलेल्या एका स्मारकाचे उद्घाटन श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणावर्धने यांनी केले.
श्रीलंकन सरकारकडून होत असलेली आक्रमणे निषेधार्ह असून भारताने श्रीलंका सरकारला यासंदर्भात जाब विचारणे आवश्यक !
कुठे रामायणाशी निगडीत स्थळांचा विकास करणारा श्रीलंका, तर कुठे श्रीरामाला काल्पनिक ठरवून रामसेतू तोडायला निघालेले हिंदुद्वेषी तत्कालीन काँग्रेस सरकार !
संकटाच्या वेळी भारताने आमच्याशी खरी मैत्री निभावली, असे विधान श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणवर्धने यांनी येथे केले. ‘टाटा टिस्कॉन डीलर कन्वेंशन २०२३’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
कठीण काळात अत्यावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी भारताकडून मिळालेल्या ४ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या कर्जाच्या मोठ्या साहाय्यामुळे आम्ही काही प्रमाणात आर्थिक स्थैर्य प्राप्त करू शकलो, असे सांगत श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साबरी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
चीनच्या दबावाखाली आल्यामुळे आर्थिक मंदीला सामोरे जावे लागलेल्या श्रीलंकेची स्थिती अधिक बिकट झाली आहे.
भारताची सागरी सीमा कुठपर्यंत आहे, याची माहिती भारतीय तटरक्षक दल आणि नौदल भारतीय मासेमारांना का देत नाही ? किंवा या सीमेजवळ ती ओळखता येण्यासारखे चिन्ह का लावत नाही ?
‘रॉ’च्या प्रमुखांनी घेतली राष्ट्रपती विक्रमसिंघे यांची भेट
भारतीय मासेमार्यांना नेहमीच सागरी सीमेचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी अशा प्रकारे अटक केली जाते, यासाठी भारत सरकारने या मासेकार्यांना भारतीय सीमा लक्षात येण्यासाठी उपाय काढणे आवश्यक आहे !