पिंपरीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

समाजातील नैतिकता आणि माणुसकी हरवत चालल्याचे दर्शवणारी घटना !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिवजयंती उत्सव आरोग्याची काळजी घेऊन साजरा करा ! – पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

राज्यशासनाकडून शिवजयंती साजरी करण्याविषयी मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियोजन करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

जेजुरी येथील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करू नये !

जुरीमध्ये पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते १३ फेब्रुवारीला होणार होते.

गोरक्षकांवरील तडीपार आदेश रहित करा !

हे प्रशासनाला का सांगावे लागते ? स्वतःहून अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालून कृती का केली जात नाही ?

हिंदुविरोधी वक्तव्य करणार्‍या देशद्रोही शरजील उस्मानीला अटक करा !

पुणे येथील एल्गार परिषदेच्या सभेत हिंदुविरोधी वक्तव्य करणार्‍या देशद्रोही शरजील उस्मानीला अटक करावी, यासाठी भाजप  उत्तर भारतीय जिल्हा मोर्चाच्या वतीने १० फेब्रुवारी या दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले.

जिथे आपत्ती तिथे व्हाईट आर्मी ! – अशोक रोकडे, व्हाईट आर्मी, संस्थापक

हिंदु जनजागृती करत असलेल्या कार्याविषयी समाधान व्यक्त करून समिती राष्ट्रजागृतीचे मोठे कार्य करत आहे – श्री. रोकडे

सामाजिक माध्यमांवरील ओळखीचा अपलाभ घेत पुण्यातील निवृत्त शिक्षिकेची १३ लाखांची फसवणूक !

सामाजिक संकेतस्थळांचा वापर करतांना सतर्कता बाळगा !

संभाजीनगर येथे ५०० रुपयांत बनावट मतदान ओळखपत्राचा गोरखधंदा उघडकीस ! 

आतापर्यंत किती बनावट मतदान ओळखपत्र बनवली जाऊन मतदान झाले असेल, याची कल्पनाच न केलेली बरी !

शेतकर्‍यांचे अधीक्षक अभियंता कार्यालयात ‘ठिय्या आंदोलन’

वीजवितरण आस्थापनाने वीज पंपासाठी पुरवलेला वीजपुरवठा थकित वीज देयकापोटी खंडित केल्याच्या प्रकरणी संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी वीज वितरण आस्थापनाच्या कन्हैयानगर भागात असलेल्या अधीक्षक अभियंता कार्यालयात ११ फेब्रुवारी या दिवशी ‘ठिय्या आंदोलन’ केले.

बोगस प्रमाणपत्र विकणार्‍या धर्मांधास अटक

विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ यांची खोटी प्रमाणपत्रे अन् गुणपत्रिका बनवून देणारा सत्तार कासीम अली शेख याला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. तो ५ ते १५ सहस्र रुपये घेऊन बनावट प्रमाणपत्रे देत असे.