कोरोनाशी लढण्यासाठी प्राणायाम करून रोगप्रतिकार शक्ती वाढवा ! – योगऋषी रामदेवबाबा

सामाजिक सुरक्षित अंतर आणि मास्क यासह आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणे आवश्यक आहे. यासाठी गुळवेल आणि तुळस यांचे सेवन करावे, तसेच प्राणायाम करावा, असे प्रतिपादन योगऋषी रामदेवबाबा यांनी केले आहे.

डिचोली नगरपालिकेचे नूतन नगरसेवक श्री. विजयकुमार नाटेकर यांनी घेतली संस्कृत भाषेतून शपथ !

सनातन परिवाराच्या वतीने श्री. विजयकुमार नाटेकर यांचे अभिनंदन !

कासार्डे येथे सिलिका वाळूची वाहतूक करणारे ११ ट्रक ग्रामस्थांनी रोखले

महसूल विभागाकडून कारवाई चालू असतांनाच अनधिकृत वाहतूक राजरोसपणे चालू आहे.

मालवणचे उपनगराध्यक्ष आणि भाजपचे गटनेते यांचे उपोषण तिसर्‍या दिवशीही चालू

४ मास होऊनही लाकप्रतिनिधींच्या पत्राची नोंद घेतली जात नसेल, तर असे प्रशासन सामान्य जनतेची कसे वागत असेल,?

सिंधुदुर्गात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात वाढ

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीची टंचाई

बलात्काराच्या प्रकरणाचे तत्परतेने अन्वेषण केल्याविषयी उच्च न्यायालयाकडून सिंधुदुर्गनगरी पोलिसांचे कौतुक !

सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी तत्पर अन्वेषणासाठी केलेली ही धडपड अत्यंत उल्हसित करणारी आहे.

राज्यातील ६० गुन्हेगारांना तडीपार करण्याचा शासनाचा विचार !

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू पहाणार्‍यांच्या विरोधात शासन कठोर कारवाई करणार

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्यरुग्ण विभागाची सेवा घेण्यासाठी रुग्णाने पूर्वानुमती घेणे आवश्यक

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना महामारीशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरतेने पालन केले जाणार आहे.

दळणवळण बंदी, रात्रीची संचारबंदी आणि सीमांवर निर्बंध लादणार नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

कोरोनाची लस घेणे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे, यांमुळेच कोरोनाच्या संसर्गाला आळा बसणार आहे.

मुंबईतील ‘मॉर्निंग स्टार स्कूल’कडून घेण्यात येणारी तिसरीची परीक्षा शिक्षण विभागाने थांबवली !

‘मॉर्निंग स्टार स्कूल’सारख्या ख्रिस्ती मिशनरी शाळांची नोंदणी त्वरित रहित करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी