राजस्थानमध्ये मंदिराच्या भूमीवर भूमाफियांकडून अतिक्रमण झाल्याच्या निराशेमुळे पुजार्‍याचा मृत्यू !

काँग्रेसच्या राज्यात मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण केले जाते आणि पोलीस, प्रशासन भूमाफियांना मिळालेले असल्याप्रमाणे निष्क्रीय रहातात, हे लक्षात घ्या !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेसाठी अनुमती घेणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंद !

केवळ गुन्हा नोंद करून वरवर कारवाई केल्याने राजकीय नेत्यांना पुनःपुन्हा गुन्हा करण्यास मोकळीकच मिळत आहे.

राज्य सरकारकडून कोरोनाशी संबंधित चाचण्यांच्या दरात कपात !

कोरोना महामारी संकटाच्या काळात नागरिकांना अशाप्रकारे लुबाडणार्‍या प्रयोगशाळा, रुग्णालये आणि कोरोना सेंटर यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.

बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार करणार्‍या शहा मेडिकला टाळे ठोकले !

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार उघडकीस आल्याने शहा मेडिकलला टाळे ठोकले

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय पथकाची महापालिकेच्या वॉररूमला भेट

सांगली जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्रशासनाच्या वतीने राकेश शर्मा यांच्यासह दोघांचे पथक सांगलीत आले आहे.

खतांच्या किमती अल्प करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा ! – दादा भुसे, कृषीमंत्री

दरवाढीवरून राजकारण करण्याची ही वेळ नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नियमांचे काटेकोरपणे पालन करा ! – शीतल जानवे-खराडे

सर्वांनी साधेपणाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीजयंती साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे.

लोणंद (जिल्हा सातारा) येथे पाईपलाईन फोडून पेट्रोलच्या चोरीचा प्रयत्न !

पाईपलाईन फोडून पेट्रोलची चोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या अंतरराज्य टोळीला लोणंद पोलिसांनी पकडले

शिरंगे (तालुका दोडामार्ग) येथे दगडाच्या खाणींतून अवैधरित्या मातीचे उत्खनन

मातीचे उत्खनन न थांबवल्यास उपोषणाला बसण्याची ग्रामस्थांची चेतावणी

बिबवणे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील कलिंगड विक्री गाळ्यांना कृषीमंत्री दादाजी भुसे यांची भेट

‘विकेल ते पिकेल’ योजनेची अधिकाधिक व्याप्ती वाढवण्याचे आवाहन भुसे यांनी केले.